व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आज 13 कोटी 33 लक्ष रू.च्या विकास कामांचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ

0

click2ashti update-आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी आणि ठोंबळ सांगवी येथे एकूण 13 कोटी 33 लाख रु. किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ आज शनिवार दि.21/10/2023 रोजी आ.सुरेश धस यांच्या हस्ते होत आहे.

आष्टी तालुक्यातील पुढील प्रमाणे कामे,
1)पिंपरी घुमरी ते वाहिरा रस्ता काम किंमत 6.00 कोटी रु.
2)पिंपरी घुमरी ते गवळी गोठे रस्ता काम किंमत 1कोटी 80 लक्ष रु.या दोन्ही कामांचा शुभारंभ पिंपरी घुमरी येथे सकाळी 9.00 वाजता होणार असून,सकाळी 10.00 वाजता ठोंबळ सांगवी येथील.
1)ठोंबळ सांगवी,खरडगव्हाण ते काकड वाडी रस्ता काम किंमत 4 कोटी 50 लक्ष रु.
2)जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना किंमत 78 लक्ष रु.
3)स्मशानभूमी सिमेंट रस्ता किंमत 10.00 लक्ष रु.
4)सभा मंडप बांधकाम किंमत 10.00 लक्ष रु.
5)श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे किंमत 5.00 लक्ष रू
अशा एकूण 13 कोटी 33 लक्ष रु.च्या सर्व विकास कामांचा शुभारंभ आ.सुरेश धस यांचे हस्ते होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.