आष्टीकर महिलांसाठी नवरात्रीत प्रथमच रंगणार दांडिया महोत्सव!
click2ashti-आष्टी-शहरातील महिलांसाठी यंदाची नवरात्र खास ठरणार असून, शहरात प्रथमच तीन दिवसीय दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.नवरात्रोत्सवाच्या उत्साहात महिलांना दांडियाचा आनंद घेता यावा,त्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करता यावे…