व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

‘माझे चारित्र्यहनन करण्याचा केविलवाणा प्रयत्न’;प्राजक्ता धस यांचा माजी आ.बाळासाहेब आजबेंना इशारा

click2ashti-दुष्काळी मोर्चामध्ये पाणी,दूध उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी माझे चारित्र्यहनन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.माझ्यावर करण्यात आलेले आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सिद्ध करून…

‘दुष्काळी मोर्चा नव्हे, राजकीय स्वार्थासाठीचे नाटक!’

click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी मोर्चावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.‘हा मोर्चा…

आष्टी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

click2ashti-आष्टी तालुक्यात अल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे नुकसान तसेच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न याची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व…

तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची आ.सुरेश धस यांनी केली प्रत्यक्ष पाहणी;पाणी,चारा व पिकांच्या…

click2ashti- पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने आष्टी तालुक्यातील अनेक भागांत खरीप पिकांवर गंभीर संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेली उभी पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी आज गुरुवारी (दि.२४)…

बीड-पुणे रेल्वेमुळे आष्टीकरांसाठी मुंबई प्रवासही झाला सोपा!

click2ashti-बीड-पुणे दैनंदिन एक्स्प्रेस रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे आष्टीसह परिसरातील नागरिकांच्या रेल्वे प्रवासाला नवे दालन खुले झाले आहे.पुण्यापर्यंत थेट रेल्वेची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आता पुणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या विविध रेल्वेंची…

अंजली धर्माधिकारी यांचे निधन

click2ashti-येथील श्री दत्त मंदिर गल्ली परिसरातील रहिवासी अंजली अरविंद धर्माधिकारी (वय ७९) यांचे दुःखद निधन झाले.त्या सिद्धी कॉम्प्युटरचे संचालक अभय धर्माधिकारी,दैनिक सकाळचे वार्ताहर अनिरुद्ध धर्माधिकारी तसेच ॲड.अंबरीश धर्माधिकारी यांच्या…

डीजेवरील बंदीचा निषेध;आष्टी तालुका फोटोग्राफर संघटनेचा काळ्या फितीने गणपती विसर्जन सोहळा

click2ashti-गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आल्याच्या निषेधार्थ आष्टी तालुका फोटोग्राफर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला.संघटनेच्या सदस्यांनी काळे कपडे परिधान करून तसेच…

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे निवेदन; चार दिवसांत अटक न झाल्यास गाव बंदचा…

click2ashti-विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी डॉ.महेद्र पटवा यांना तात्काळ अटक करण्यात यावी,या मागणीसाठी कडा परिसरातील ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. आरोपीला अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.…

श्रमदानातून स्वच्छता,वृक्षारोपण व शहर सुशोभीकरणाचा संकल्प; आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मोहिमेचा…

click2ashti-शहर स्वच्छ,सुंदर,हिरवेगार आणि विकसित करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. याच उद्देशाने ‘चला... श्रमदानासाठी एक तास देऊया!’ या संकल्पनेतून आष्टी शहरात श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा…

पीडित मुलीला न्याय मिळावा,आरोपीला तत्काळ अटक करावी;कडा पोलीस चौकीसमोर उद्या आंदोलन

click2ashti-पीडित मुलीला न्याय मिळावा आणि संबंधित आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी,या मागणीसाठी कडा पोलीस चौकीसमोर उद्या सकाळी साडेदहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आलेल्या…
कॉपी करू नका.