Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
आष्टी पोलिस ठाण्यातील शांतता समितीच्या बैठकीतच अशांतता!
click2ashti-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आष्टी पोलीस ठाण्यातील शांतता समितीची बैठक शुक्रवारी चांगलीच वादळी ठरली. गणेश मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने…
तीन महिन्यांची सरकारला मुदत;दगाफटका झाल्यास थेट मुंबईत आंदोलनाचा इशारा
click2ashti- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण स्थगित केले.मात्र,आंदोलन संपले नसून सरकारला सातारा व कोल्हापूर गॅझेटसाठी तीन महिन्यांची मुदत…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बहुप्रतीक्षित रेल्वे सेवेला हिरवा कंदील; बीड ते पुणे सात…
click2ashti-गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यासह आष्टी तालुक्यातील नागरिकांच्या प्रतीक्षेत असलेली बीड-पुणे रेल्वे सेवा अखेर सुरू झाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित रेल्वे सेवेला सुरुवात करण्यात आली असून,…
तोंड दाबून बळजबरी केल्याची फिर्याद;घाबरलेल्या महिलेची आष्टी पोलिस ठाण्यात धाव
click2ashti-पोटाची खळगी भरण्यासाठी मंगल कार्यालयात काम करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेवर दिवसाढवळ्या बळजबरीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना आष्टी तालुक्यात समोर आली आहे. या घटनेनंतर भयभीत झालेल्या महिलेने रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेत…
पावसाअभावी आष्टी-पाटोदा-शिरूर कासारमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान;पंचनामे करून मदतीसाठी आ.धसांचा…
click2ashti-पावसाने दडी मारल्याने आष्टी,पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यांतील खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.सोयाबीन,तूर,उडीद,मूग,मका,बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.या…
विनयभंग प्रकरणातील आरोपी डॉ.महेंद्र पटवा यांच्यावर आहिल्यानगरातील खासगी रुग्णालयात उपचार…
click2ashti-विनयभंगाच्या प्रकरणात आरोपी असलेले डॉ.महेंद्र पटवा हे गेल्या १२ दिवसांपासून आहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी अद्याप उपचाराची गरज असल्याचे पत्र…
आष्टी बसस्थानकात चालकाने घेतला गळफास,अन्सार शेख यांची जीवनयात्रा संपवली;खिशातील चिठ्ठीने खळबळ
click2ashti-येथील नव्या बसस्थानकाच्या इमारतीत चालकांच्या विश्रांतीगृहात आष्टी आगारातील बसचालक अन्सार हबीब शेख (वय ४६ रा.साबलखेड) यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज शनिवार (दि.१२) सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.या…
डॉक्टर पटवा यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार;पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
click2ashti-कडा येथील डॉक्टर पटवा यांच्याविरोधात दाखल झालेल्या गंभीर प्रकरणानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई होणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डॉक्टर पटवा यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर…
आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने जलसिंचन उपसा योजना कार्यान्वित;लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा…
click2ashti-तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,शेतकरी व नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.या पार्श्वभूमीवर मेहकरी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली सिना मेहकरी जलसिंचन उपसा…
परवानगी व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या स्टोन क्रशरवर कारवाई;आष्टी तालुक्यातील सर्व क्रशर सील
click2ashti-आष्टी तालुक्यातील स्टोन क्रशरधारकांना तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली असून,आवश्यक परवाने व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या तालुक्यातील स्टोन क्रशरवर कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी बीड तसेच…