व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

आरोपी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली अटकपूर्व जामिनाच्या प्रयत्नात असल्याचा ग्रामस्थांचा…

click2ashti-कडा येथील १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळाले आहे. डॉ. महेंद्र पटवा यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कडा ग्रामस्थांनी…

डॉ.महेंद्र पटवांना कडा डॉक्टर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदावरून निलंबित

click2ashti-कडा येथील डॉक्टर महेंद्र रसिकलाल पटवा यांच्याविरोधात आलेल्या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कडा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.डॉ.महेंद्र पटवा यांना असोसिएशनच्या उपाध्यक्षपदावरून निलंबित…

ऑपरेशननंतर आरोपी डॉ.पटवा अतिदक्षता विभागात;अटकेसाठी पोलीस रुग्णालयात दाखल

click2ashti-कडा येथील १९ वर्षीय तरुणीने डॉक्टर महेंद्र पटवा यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी डॉ. महेंद्र पटवा यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून ते…

डॉ.महेंद्र पटवांविरोधातील प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार…

click2ashti-कडा येथील डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या प्रकरणातील १९ वर्षीय पीडित तरुणीची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले…

‘पटवा,हटवा’च्या मागणीला यश;अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळातून डॉ.महेंद्र पटवांची हकालपट्टी!

click2ashti-कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर कडा शहरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर‘पटवा,हटवा’अशी मागणी करत कडेकरांनी शहर कडकडीत बंद…

‘पटवा,हटवा’च्या मागणीने कडा कडकडीत बंद

click2ashti-कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध भारतीय…

कडा येथील पटवा हॉस्पिटलच्या डॉ.महेंद्र पटवाचा १९ वर्षीय तरुणीवर विनयभंग;आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

click2ashti-कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम…

व्हे पावडर प्रकरणात आष्टीतील दिलीप हंबर्डेला रात्री अटक

click2ashti-भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरची अवैध वाहतूक व विक्रीप्रकरणी आष्टी पोलिसांनी यापूर्वी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात आष्टी येथील दिलीप जानदेव हंबर्डे याचे नाव समोर आल्यानंतर आष्टी…

धसांचे गोरगरीब भगिनींसोबत,तर धोंडेंचे नोकरदार बहिणींसोबत रक्षाबंधन..!

गणेश दळवी आष्टी-रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त आष्टीच्या राजकारणातील आजी-माजी आमदारांच्या रक्षाबंधन सोहळ्याची यंदाही चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गोरगरीब, वंचित आणि भटक्या-विमुक्त समाजातील भगिनींसोबत रक्षाबंधन…

३७ वर्षांनंतर हिराबाईंच्या आयुष्यात परतला‘उजवा हात’!

गणेश दळवी | आष्टी-वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी झालेल्या दुर्दैवी अपघातात उजवा हात गमावलेल्या ४७ वर्षीय हिराबाई हरिभाऊ गायकवाड यांच्या आयुष्यात तब्बल ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आले आहेत.आष्टी येथे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या…
कॉपी करू नका.