व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उद्या बीडमध्ये

0

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उद्या बीडमध्ये
बीड click2ashti महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत त्यांच्या दौ-याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 9 ऑक्टोंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9.55 वाजता शासकीय हेलीकॅप्टरने बीडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता बीड यथील पोलीस ग्राऊंडवर आगमन 10.35 वाजता बीड येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तींशी ते संवाद साधतील. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजून 10 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह, बीड येथून पोलीस ग्राऊंडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता शासकीय हेलीकॉप्टरने ते जालनाकडे प्रयाण करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.