आष्टी click2ashti-आष्टी पाटोदा व शिरुर मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेल्या सुरेश धस यांनी सोमवार (दि.२८)रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.धस यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्या,दोन्ही पत्नींच्या व मुलीच्या नावे एकूण ३६ कोटी ९३ लाख ९४ हजार १८२ रुपये इतकी संपत्ती आहे.
——————————–
महेबुब शेख यांची संपत्ती दीड कोटी..
मविआचे आष्टीचे उमेदवार महेबुब शेख व कुटुंबाची चल, अचल संपत्ती दीड कोटी आहे. मेहबुब यांच्याकडे २ लाख ९ हजार ९२८ रुपयांची तर पत्नीकडे ३ लाख ४० हजार रुपयांची चल संपत्ती आहे. शेख यांच्याकडे १ कोटी ५२ लाख ५० हजारांची अचल संपत्ती आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.