धक्कादायक-धर्म परिवर्तन कर,नाहीतर तलाक दे;पोलिस पत्नीचा छळ
click2ashti update-धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकून पोलीस खात्यातील पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला,तसेच पैसे दे..नाहीतर तलाक दे..असे म्हणून नंतर परस्पर दुसरे लग्न केल्या प्रकरणी आष्टी येथील व्यावसायिकाच्या मुलासह कुटुंबातील सातजणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.