व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

माजी आ.भीमराव धोंडे यांची इफ्तार पार्टी संपन्न

विविध क्षेञातील मान्यवरांची उपस्थिती

0

आष्टी-माजी आ.भीमराव धोंडे हे सामाजिक सलोखा आणि स्नेह वाढवण्याच्या हेतुने आष्टी तालुक्यात सन १९८३ पासून नियमीतपणे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.सामाजिक सलोखा तब्बल ४० वर्षानंतर आज ही कायम जोपासत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरूवार दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेक वर्षांपासून आष्टी,पाटोदा,शिरुर का. विधानसभा मतदार संघाचे भाजपा नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या वतीने रोजाइफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. माजी.आ.भीमराव धोंडे यांनी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यात अखेरच्या टप्प्यात मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या इफ्तार पार्टीस शहरातील हिंदू-मुस्लिम बांधव,व्यापारी,राजकीय पुढारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजय धोंडे,माजी सभापती साहेबराव म्हस्के,माजी शिक्षण सभापती नियामत बेग,वाल्मिकतात्या निकाळजे, विठ्ठलराव बन्सोडे ,बापूराव धोंडे,राजेंद्र धोंडे,अभय धोंडे,पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण महाराष्ट्र केसरी सईद चाउस,रत्नदीप निकाळजे,शादुल्ला बेग टाटा,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ,प्राचार्य डाॕ.डी.बी.
राऊत,आष्टी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.विनोद दादा ढोबवे,
पत्रकार उत्तम बोडखे,गणेश दळवी,शरद रेडेकर,प्रविण पोकळे आष्टी तालुका युवा पञकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,निसार शेख,जावेद पठाण,अक्षय विधाते,शेख अज्जूभाई,सादिक कुरेशी,सय्यद शफीभाऊ,केदार जगताप,बाबु कदम,नगरसेवक ज्ञानदेव राऊत,नगरसेवक अस्लम बेग,नगरसेवक पप्पू गर्जे,अस्ताक शेख,अखतर सय्यद,हारेश चाऊस,तैय्यब सय्यद,डॉ.अजहर बेग,डॉ.नदीम शेख,रज्जी बेग,अबरार शेख,अहेमद पठाण,डॉ.महेमुद पटेल, रेहान बेग,मतीन शेख,तैय्यब कुरेशी,अली सय्यद,मोहम्मद कुरेशी,आरेफ कुरेशी,मोसिम कुरेशी, प्रा.डाॕ.मुस्ताक पानसरे,प्रा.निसार शेख,सय्यद शहाबुद्दीन,प्रा.जफर शेख,बाजीराव वाल्हेकर,बबन कदम,सदाशिव दिंडे,प्रा.बाबूमिया शेख, रघुनाथ शिंदे,रिजवान कुरेशी,निसार सौदागर यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.