व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बिले दुरुस्त केली नाहीत तर शहरातील एकही नागरिक बिल भरणार नाही;नगराध्यक्ष जिया बेग यांचा महावितरण…

click2ashti-आष्टी शहरातील नागरीकांना गेल्या अनेक दिवसांपासून अव्वाच्या सव्वा व अवास्तव वीज बिले येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांनी आपली गा-हाणी आमदार सुरेश धस यांच्याकडे मांडल्यानंतर…

आष्टी ग्रामीण रुग्णालयात दुर्बिणीद्वारे गर्भपिशी शस्त्रक्रियेची ऐतिहासिक सुरुवात

click2ahti- ग्रामीण रुग्णालयात आता आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला असून,दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) गर्भाशयातील पिशवीचे निदान व शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे.या सुविधेअंतर्गत पहिल्या रुग्णावर बुधवार, (दि.७) रोजी…

शुक्रवारी आष्टी तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार

click2ashti-आष्टी तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय अडचणी, तक्रारी व प्रलंबित प्रश्नांना थेट न्याय मिळावा, या उद्देशाने बीड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.९ जानेवारी २०२६ रोजी आष्टी तहसील कार्यालयात जनता दरबार दिनाचे आयोजन…

मनरेगा कामांना दुजाभाव केल्यास आंदोलन तीव्र करू-माजी आमदार धोंडे,आजबे यांचा इशारा

click2ashti-मतदार संघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली कामे असोत,ती कोणताही दुजाभाव न करता सरसकट सुरू करण्यात यावीत.अधिकाऱ्यांनी समाजासाठी काम करत असल्याची जाणीव…

आष्टी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सानप, कार्याध्यक्षपदी भीमराव गुरव यांची बिनविरोध निवड

click2ashti-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आष्टी तालुका पत्रकार संघाच्या निवडी मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.संघाच्या अध्यक्षपदी अनुभवी,कार्यक्षम व पत्रकार संघाच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारे दै.लोकाशाचे तालुका…

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात वृत्तपत्रांचा मोलाचा वाटा-कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन

आष्टी-भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जितका मोलाचा वाटा क्रांतिकारकांचा आहे,तितकाच महत्त्वाचा वाटा वृत्तपत्रांनी निभावला आहे.ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती करण्याचे,अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि स्वातंत्र्याची ज्योत जनसामान्यांच्या…

आष्टी येथे ११ ते १७ जानेवारीदरम्यान संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा

click2ashti-आ.सुरेश धस प्रतिष्ठानाच्या वतीने आष्टी येथे दि.११ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून हा धार्मिक…

संत वामनभाऊ महाराजांचा ५० वा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळा उत्साहात सुरू आ.सुरेश धस यांच्या हस्ते…

click2ashti-श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याला आजपासून भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सप्ताहाच्या…

कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची इच्छा;मात्र डाव वेगळा असल्याचा आरोप

click2ashti-कडा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा, ही इच्छा आमचीही आहे.मात्र माजी आमदार धोंडे साहेबांचा खरा डाव वेगळाच असून त्यांना या कारखान्याची मौल्यवान जमीन हडप करायची असल्याचा गंभीर आरोप कामगार पुत्र प्रताप थोरवे यांनी केला आहे.…

आष्टी,पाटोदा, शिरूर मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.) महाविद्यालय सुरू करणार-मा.आ.भीमराव धोंडे

click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर सारख्या दुष्काळी भागातील गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी,कामगारांच्या मुलांना शिक्षणाबरोबरच भविष्य काळासाठी उपयुक्त ठरणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिकविणारे महाविद्यालय आपण लवकरच सुरू…
कॉपी करू नका.