व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

रूग्णालयातून डायरेक्ट शिबीरात;पाच मिनिट केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

अहमदनगर वृत्तसेवा-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजारी असतानासुद्धा 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. शिबिरासाठी शरद पवार यांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा 'देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा…

व्यापा-याने स्वखर्चातून पोखरी जवळ बॅरिगेटींग बसविण्याचा घेतला निर्णय; अधिका-यांनो अजून किती जीव…

आष्टी-जामखेड रस्तावरील पोखरी गावाजवळील पुल हा धोकादायक असून,या ठिकाणी असलेल्या पुलावर बॅरिगेटींगच (कठाडा) नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पण या रस्ताचे ना राजकारण्यांना..ना प्रशासकीय अधिका-यांना सोयरसुतक नाही.या रस्त्याच्या…

राष्ट्रवादी काॅग्रेसचे १२ आमदार फुटले…!समदं ठरलं फक्त मुहूर्त बाकी

मुंबई वृत्तसेवा-राष्ट्रवादीचे बारा नेते फुटले आहेत, फक्त मुहुर्त ठरायचा आहे. सोलापूरमधील मोठा नेता फुटणार आणि विरोधकांना मोठा दणका बसणार आहे. फक्त थोडं थांबा वाट पहा असा इशारा काय झाडी, काय डोंगार या वाक्याने प्रचंड प्रसिद्धीझोतात आलेले…

तहसिलदारांच्या कृपेने भरदिवसाच वाळू येते आष्टी शहरात

आष्टी-तालुक्यात सिना नदी पाञातून भरदिवसाच शहरातील मुख्य बाजारपेठेत तहसिलदारांच्या कृपेने वाळू येत असल्याने आता दाद कुणाला मागायची हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा टाकला आहे.विशेष म्हणजे आज गुरूवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील मुख्य…

गुजरातेत १ आणि ५ डिसेंबर मतदान निकाल ८ डिसेंबरला

गुजरात वृत्तसेवा-निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत.182 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 1 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला 93 जागांसाठी…

आता सर्प मित्रांसाठी आचारसंहिता लागू सापांशी खेळ,स्टंटबाजीस मनाई

आष्टी-आता सर्पमित्रांसाठीही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.सर्पमित्रांना सापांशी खेळ व स्टंटबाजी करता येणार नाही.साप आराम करीत असेल तर त्याला त्रास देता येणार नाही.दारू पिऊन साप पकडता येणार नाही.गरज नसताना साप हाताळता येणार नाही.साप…

पोखरी जवळील अपघातात जामखेडच्या व्यापा-याचा मृत्यू

आष्टी-राजस्थान येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परतणाऱ्या जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे चारचाकी वाहन नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ आल्यानंतर कार पुलाच्या खाली गेल्याने झालेल्या भिषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.…

15 व्या वित्त आयोगाच्या निधीवरून दोन भाजपा नेत्यांची पंचायत समितीत हामरी-तुमरी

आष्टी-पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीच्या कामा संदर्भात येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनात आलेल्या भाजपाच्या दोन माजी पदाधिका-यांन मध्ये हामरी-तुमरी झाली.मंगळवार दि.1 रोजी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनात हा…

होय,१९ नोव्हेंबरलाच उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी येणार

आष्टी-अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून १९ नोव्हेंबरला केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी सोमवारी नगरमध्ये येऊन उड्डाणपुलाच्या कामाची…

गंभीर-दुखण्याचा त्रास कमी करण्याच्या नावावर रुग्णांच्या जिवाशी खेळ

आष्टी-गंभीर आजाराचे दुखणे कमी करण्याच्या नावावर गाव खेडयात बस्तान बसवलेल्या झोला छाप डॉक्टर कडून उच्च पॉवरच्या पेनकिलर गोळ्या देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना किडनी सारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागत असून यामुळे अनेकांना आपला जीव…
कॉपी करू नका.