व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

देशमुख, मुंडे हत्या प्रकरण आणि बीड पाेलिसाच्या तक्रारीसंदर्भात आ.धस यांनी घेतली महासंचालकांची भेट

मुंबई । प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरण, अवैध राख प्रकरण आणि अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात बेकायदेशीर होत असलेल्या आर्थिक व्यवहार आदी प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आज पोलिस…

एसपी नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, दीडशे आरोपींना दिला दम

बीड । प्रतिनिधी जिल्ह्यातील एक नव्हे तर तब्बल हत्येचा प्रयत्न दीडशे आरोपींना एसपी नवनीत कॉवत यांनी कडक शब्दात समज दिली. पुन्हा गुन्हे करु नका अन्यथा कडक कारवाईला समोरे जावे लागेल असा इशारा एसपी कॉवत यांनी दिला. दरम्यान काही दिवसांपूर्वी…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती मागविणे

बीड । प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठीचे…

शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त

बीड । प्रतिनिधी चिखलबीड (ता.वडवणी) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी लघु सिंचन प्रकल्पासाठी संपादीत केल्या होत्या. याबदल्यात शेतकऱ्यांना मिळालेला मावेजा तुंटपंुजा असल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी माजलगाव न्यायालयाने…

सुप्रिया सुळे उद्या जिल्हा दौऱ्यावर; देशमुख, मुंडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार

बीड । प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्या मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या मस्साजोग येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. नंतर परळी येथील…

थोडे दिवस थांबा, त्या बैठकीची सर्व माहिती मी देतो : खा.सोनवणे

बीड । प्रतिनिधी आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरुन वादळ निर्माण झाले असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी या भेटीवर मोठे विधान केले आहे. थोडे दिवस थांबा, धस आणि मुंडे यांच्या बैठकीची सर्व माहिती मी देतो असे खासदार बजरंग सोनवणे…

लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी आता द्यावे लागणार ही दोन महत्वाची कागदपत्रे

मुंबई । प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लागू झाल्यानंतर आता शासनाने या योजनेची प्राप्तीकर विभागाकडून पडताळणी सुरु केली आहे. यातून अपात्र बहिणींना योजनेतून वेगळण्यात येणार आहे. दरम्यान आता महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत…

महाकुंभ; 52 कोटी नागरिकांनी केले पवित्र स्नान

प्रयागराज । वृत्तसंस्था प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात 52 कोटी नागरिकांनी पवित्र संगमात स्थान करत महाकुंभमेळ्याला हजेरी लावली आहे. आजुन 11 दिवस महाकुंभमेळा सुरु राहणार आहे. प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभमेळा…

महाकुंभात पुन्हा लागली आग

प्रयागराज । वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सर्वात मोठा महाकुंभ मेळा सध्या सुरु आहे. महाकुंभात काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दुसरी घटना घडल्या होत्या. यानंतर आज शनिवारी पुन्हा आग लागली. प्रयागराज येथे महाकुंभ सुरु होऊन आज…

धस,मुंडे म्हणजे जय आणि वीरुची जोडी : शेख महेबुब

बीड । प्रतिनिधी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वत्र टिकेची झोड उडत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी धस, मुंडे म्हणजे जय आिण वीरुची जोडी आहे…
कॉपी करू नका.