व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

बीड । प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले दोन दिवसांची पोलिस कोठडी आज केज न्यायालयाने सुनावली आहे. आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी देशमुख हत्या प्रकरणात…

रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पोस्ट; दोन जणांना अटक

मुंबई । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवत अटक केली आहे. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात दोघांनी आक्षेपार्ह पोस्ट…

कैलास फडसह पाच जणांना गुन्हा दाखल

बीड । प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये एका मतदान केंद्रावर गोंधळ घातल्या प्रकरणी कैलास फडसह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत परळीमधील एका मतदान केंद्रावर कैलास फड यांनी गोंधळ घातला…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर आष्टीत स्वराज ट्रॅक्टर शोरूमचा उद्घाटन समारंभ होणार

ग्राहकांना आकर्षक व्याजदर,आकर्षक किंमत व आकर्षक ऑफर मिळणार,तात्काळ बुकींग केल्यास बंम्फर ऑफरची सुवर्णसंधी आष्टी click2ashti-शेतकऱ्यांसाठी दणगट व कमी खर्चात ज्यादा काम करणाऱ्या स्वराज्य ट्रॅक्टर खरेदीवर बंम्फर आॅफर आहे.आष्टीकरांच्या लवकरच…

नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोलीचा जवान शहीद

मुंबई । प्रतिनिधी महाराष्ट्र आिण छत्तीसगडच्या सीमोवर आज नक्षलवादी आिण पोलिसांच्या झालेल्या चकमकीत गडचिरोली येथील जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. महेश नागुलवार असे शहीद जवानाचे नाव आहे. जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड…

बारावी परीक्षा; सांगलीत विद्यार्थ्याची आत्महत्या तर वैजापूरमध्ये अपघातात ५ विद्यार्थी जखमी

छत्रपती संभाजीनगर/ सांगली । प्रतिनिधी राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान मिरज येथे १२…

कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यास बडतर्फ करा : मुख्यमंत्री

मुंबई । प्रतिनिधी राज्यात १२ वीच्या परीक्षांचा आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील…

आष्टी मतदारसंघातील रस्ता कामात अनियमितता; शासनास खंडपीठाची नोटीस

आष्टी I प्रतिनिधी आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सन २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत पूरहानी दुरुस्ती, एफ.डी.आर.,ए.एम.सी.पशुवैद्यकीय दवाखाना, वांजरा फाटा ते कुसलंब रस्ता कामातील अनियमितता व निकृष्ट कामाबाबत मा.उच्च न्यायालय…

लाडकी बहिण योजनेतून अपात्र नावे वगळण्यास सुरुवात

मुंबई । प्रतिनिधी महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पडताळणी करण्यास सरकारने सुरु केली आहे. यामुळे या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची नावे वगळण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पडताळणीच्या…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी जालिंदर धांडे

प्रतिनिधी । बीड व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी दुपारी या संदर्भात बीड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक…
कॉपी करू नका.