या तारखेपर्यंत भरा रब्बी पीक विमा…
click2ashti-योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) साठी ३० नोव्हेंबर, २०२५, गहु (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकाकरिता १५ डिसेंबर,उन्हाळी…