एकनाथ शिंदे यांना पुरस्कार, शरद पवारांच्या हस्ते होणार वितरण
मुंबई । प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त सरहद पुणे यांच्या वतीने शिवसेनेेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिल्ली येथे…