न्यूरो सर्जन डॉ.अमोल कासवा यांची कामगिरी;पूर्ण भूल न देता ट्युमर काढला
आष्टी-अनेक वेळा मेंदूवरील शस्त्रक्रिया रुग्णाला भूल न देता करावी लागते.वैद्यक क्षेत्रात याला अवेक क्रेनिओटॉमी म्हणून ओळखले जाते.मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या महानगरांत होणा-या या शस्त्रक्रिया आता ग्रामीण भागातही होत आहेत.नगर शहरातील न्यूरॉन…