मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव
नगर I प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव ग्रामस्थांनी पारित केला आहे. यात्रेचा काळ हा आमच्यासाठी…