डोंगरकिन्हीत आजबेंची फक्त कॉर्नर सभाच नव्हे;ही तर विजयाकडे वाटचाल!
पाटोदा click2ashti-आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी सध्या तीनही तालुक्यांमध्ये कॉर्नर सभेचे सत्र सुरू केला आहे त्या सभेतून मिळणारा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी मोठ्या सभेपेक्षा कॉर्नर…