अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांची प्रचारात आघाडी
आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विविध गांवात काढलेल्या प्रचार फेरीस मतदारांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू…