व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत आज होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-परमेश्वर शेळके

आष्टी click2ashti-महाविकास आघाडीचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आष्टी येथील ईदगाह मैदान येथे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष…

आष्टीत जनसागर उसळला;धोंडेच्या “शिट्टी”ने शहर दणाणले..

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील सर्व मतदार हे आमदारकीचे उमेदवार आहेत असे समजून प्रत्येकाने आपल्या गावोगावी व्यवस्थित मतदान करण्यासाठी फेऱ्या काढाव्यात, जनजागृती करावी व "शिट्टी" या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या…

सुरेश धस म्हणजे दलित,वंचित,शोषित घटकांचा आधार-पप्पु कागदे

आष्टी click2ashti-समाजातील सर्वसामान्य असलेले दलित, शोषित,आणि वंचित या समाज घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा नेता अशी सुरेश धस यांची ओळख असून गेली तीस वर्ष त्यांनी सातत्याने हे काम केल्याने ते या वरील घटकांचा आधार असल्याचे प्रतिपादन…

निवडणुकीच्या काळातही व्यायामाला सुट्टी नाय,अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी पहाटेच मैदानावर साधला…

आष्टी click2ashti-आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे मैदानावर व्यायाम करताना, व्यायामाला आलेल्या युवाकांशी संवाद साधत सुखी जिवनासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम…

फक्त निवडणूकीपुरते दारात येणाऱ्याला थारा देऊ नका-सुरेश धस

आष्टी click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचा भाजपा शिवसेना रिपाई या महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे.आष्टी मतदार संघात अनेक खेळी खेळल्या जात असून हा फक्त मला रोखण्याचा डाव असून राज्यात महायुती असूनही या मतदार…

उद्या होणा-या प्रचार शुभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भिमराव धोंडे

आष्टी click2ashti-आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भीमराव धोंडे अपक्ष उमेदवार असून त्यांच्या जाहीर प्रचाराचा नारळ आष्टी येथे फोडण्यात येत आहे.या प्रचार निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरि येथील बाजार तळावर या…

अन् कार्यकर्त्यांसह भिमराव धोंडे शिट्टी यांनी वाजवून केली प्रचाराला सुरुवात

आष्टी click2ashti-आष्टी विधानसभेची निवडणूक चौरंगी लढत होत असून,माजी भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना निवडणुकीत शिट्टी हे चिन्ह मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह शिट्टी वाजून प्रचाराला सुरुवात केली.…

आष्टीत सुट्टा खेळ;धस,धोंडे,आजबे,शेख यांच्यात चौरंगी लढत

आष्टी click2ashti-विधानसभा निवडणुकीच्या निवडणुक रिंगणात एकूण 17 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.यामध्ये माजीमंत्री सुरेश धस,विद्येमान आमदार बाळासाहेब आजबे,माजी आमदार भिमराव धोंडे व महेबुब शेख यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.आता दिग्गज…

मित्र पक्षाची यादी न आल्याने विधानसभा निवडणूकीतून माघार मनोज जरांगे यांची घोषणा

जालना click2ashti-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत उमेदवार देण्याबाबत मित्र पक्षांची यादी आली नसल्याने…

आष्टीचे भूमिपुत्र बजरंग बनसोडे यांना भारत सरकारकडून केंद्रीय गृहमंञी दक्षता पदक जाहीर

आष्टी click2ashti-आष्टी तालुक्यातील सुपुत्र व सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) दिल्ली येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेले अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांना त्यांचे उत्कृष्ठ कामगिरीसाठी गृहमंत्रालय,भारत सरकार यांचेकडुन सन 2024 चे…
कॉपी करू नका.