कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची इच्छा;मात्र डाव वेगळा असल्याचा आरोप
click2ashti-कडा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा, ही इच्छा आमचीही आहे.मात्र माजी आमदार धोंडे साहेबांचा खरा डाव वेगळाच असून त्यांना या कारखान्याची मौल्यवान जमीन हडप करायची असल्याचा गंभीर आरोप कामगार पुत्र प्रताप थोरवे यांनी केला आहे.…