भारतीय उद्योगाचा महामेरू हरपला;भारतचा रत्न रतन टाटा यांचे निधन
मुंबई click2ashti-भारतीय उद्योगाचा महामेरू टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाली.त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात…