व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सोमवारी तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी संपन्न;या विधीस आष्टीच्या तरूणांची उपस्थिती

तिरूपती click2news-तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपामुळे भाविक आणि संत समाजात संताप वाढत आहे.अनेक मंदिरांनी बाहेरून येणारा प्रसाद देवाला देण्यास बंदी घातली आहे. वादाच्या दरम्यान,सोमवार…

छत्रपती संभाजीराजेंकडून जरांगेच्या प्रकृतीची विचारपूस

जालना click2news मराठा आरक्षणासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सातव्यांदा अंतरवलीसराटी येथे उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाच्या सातव्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांनी अंतरवलीसराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांच्या…

शिंदे-ठाकरे भेटीने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई click2news मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन प्रमुख नेत्यांची भेट महत्वपूर्ण मानली जात असून या…

फडणवीसांना शेवटची संधी, नंतर त्यांना बोलायला ही जागा राहणार नाही : मनोज जरांगे

जालना click2news मराठा समाजाला आरक्षण द्या, अजुनही वेळ गेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही आता शेवटी संधी आहे. त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी नसता त्यांना आता बोलायलाही जागा राहणार नाही…

पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे वीज बिल नील करणार : अजित पवार

सोलापूर click2ashti उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर जनसन्मान यात्रा काढली असून ही यात्रा रविवारी मोहोळ (जि.सोलापूर) येथे दाखल झाली होती. यावेळी आयोजित सभेत अजित पवार यांनी पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे वीज बिल नील करणार असल्याची घोषणा…

अंबाजोगाईजवळ अपघात; लातूरचे चार ठार

बीड click2news अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर फाट्याजवळ आज रविवारी पहाटे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला असून यात लातूर जिल्ह्यातील चार जण जागीच ठार झाले आहेत. हे सर्वजण कारमधून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. हा अपघात आज पहाटेच्या…

मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच : खडसे

मुंबई click2news-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता खुद्द त्यांनीच पूर्ण विराम दिला आहे. गेल्या अनेक…

पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकारामांचे नाव

पुणे click2news उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकारामांचे नाव देण्यात येणारअसल्याची घोषणा फडणवीस यांनी कार्यक्रमात केली. पुणे…

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी विराजमान

नवी दिल्ली click2news दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आपच्या नेत्या आतिशी मार्लेना आज मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. सकाळी उपराज्यपालांनी आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. दिल्लीच्या सर्वात तरुण…

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर

मुंबई click2news राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक २७ आिण २८ सप्टेंबर रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात…
कॉपी करू नका.