दोन हजार कोटींच्या विकास कामांन पैकी शिंपोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी चे काम सुरू;बाकी कामे मंत्री…
click2ashti updateआष्टी– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यांतील सुमारे दोन हजार कोटी…