व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राशीन येथील स्टेडियमच्या भूमिपूजनाला येणार क्रिकेटपटू रोहित शर्मा

नगर click2ashti भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी स्टेडियमचे भूमिपूजन होणार आहे. या स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे…

सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ

मुंबई click2news राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त…

ग्राम रोजगार सेवकांना मिळणार दरमहा ८ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता

मुंबई click2news राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी २ हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले…

महसुल विभागात निवडणूक विभाग संभाळंने म्हणजे जिक्रीचे काम-तहसिलदार वैशाली पाटील

आष्टी click2ashti-समाजात काम करतांना सर्वात जास्त सर्वसामान्य लोकांचे कामे हे महसूल विभागात असतात आणि निवडणूक विभागात काम करून लोकांचे मने जिंकणे म्हणजे जिक्रीचे काम असल्याचे प्रतिपादन तहसिलदार वैशाली नेमगोंडा पाटील यांनी केले.…

मविआचा जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय

मुंबई click2ashti महाविकास आघाडीचे जागा वाटपावर चर्चा सुरु असून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर आल्या असून अजुनही राजकीय पक्षांकडून जागा वाटप करण्यात आल्या नाही. या…

कार अपघातात दावनेंची कन्या थोडक्यात बचावली

छत्रपती संभाजीनगर click2ashti चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ झालेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या थोडक्यात बचावल्या. हा अपघात आज सोमवारी सकाळी घडला. संजना जाधव या कार्यकर्त्यांसमवेत…

विरोधकांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी click2ashti-गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण ऑफिस मध्ये बसून नाही,तर मतदार संघातील प्रमुख गावांसह वाडी, वस्ती,तांड्यावर जाऊन तेथील नागरीकांच्या असलेल्या अडी-अडचणी जाणून,त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आणि…

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दौरे करणा-या आजी-माजी आमदारांनी दहा वर्षात मतदारसंघात काय दिवे लावले-सुरेश…

आष्टी click2ashti-सध्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून,आष्टीतील आजी-माजी आमदार यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.मात्र यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये विकासाचे काय दिवे लावले? गेल्या दहा वर्षांमध्ये आष्टी तालुक्यामध्ये…

माजी आ.भीमराव धोंडे यांची चाढ्यवर मुठ,केली ज्वारीची पेरणी

आष्टी click2ashti-माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सध्या पावसाने काही भागात उघडीप दिली आहे त्यामुळे शेतकरी मशागत व पेरणीच्या कामात गुंतले आहेत.दौऱ्याच्या निमित्ताने…
कॉपी करू नका.