आष्टी तालुका फोटोग्राफर्स बांधवांनी केले आदर्श गणपती विसर्जन पारंपारिक वाद्यासह बैलगाडीने वेधले…
click2ashti update-बाल वारकरी,भजनी पथक,टाळ मृदुंगाचा निनाद,आणि सजवलेल्या बैलगाडीतून गणरायाची विसर्जन शोभायात्रा या पारंपरिकतेने नटलेल्या आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या गणेश मंडळाने अश्टिकरांचे लक्ष वेधून घेतले.त्यामुळे पहिल्याच वर्षी…