व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तहसिलदार पदाचा वैशाली नेमगोंडा पाटील यांनी पदभार स्विकारला

click2ashti update-गेल्या दिड महिन्यापासून आष्टी तहसीलदार पद हे रिक्त असल्याने अनेक जणांची कामे खोळंबली होती.आज शुक्रवार (दि.६) रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथील वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी तहसीलदार चा पदभार स्वीकारला आहे. येथील…

कड्यात टॅकरची दुचाकीला धडक;दुचाकीवरील पत्नी जागीच ठार

click2ashti update-आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे पत्नी आजारी असल्याने तिला कडा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून घेऊन आले होते.दवाखान्याचे काम आवरल्यानंतर पती,पत्नी आपल्या मालकीच्या दुचाकीवरून निघाले असता टॅकरच्या धडकेने…

पोलिस होण्याचे तिचे स्वप्न भंगले;आष्टीच्या तरूणीचे पुण्यात अपघाती निधन

गणेश दळवी आष्टी-प्रत्येक महाविद्यालयीन तरूण पोलीस व सैन्यात भरती होण्याचे स्वप्न नेहमी उराशी बाळगत असतो पण काहीचे स्वप्न पूर्ण होत नाही तोच ते स्वप्न तुटत असते.अशीच एक धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील रुटी येथील आरती पांडुरंग नागरे (वय १९)…

बीड पाठोपाठ नगरच्या मल्टीस्टेट मध्ये ५४ कोटींचा घोटाळा करून चेअरमन संचालक मंडळ फरार

click2ashti update-बीड जिल्ह्यातील हाजोरो कोटींची उलाढाल असलेल्या कुटे ग्रुप संचालीत ज्ञानधारा मल्टीस्टेट सह राजस्थानी मल्टीस्टेट,जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट,शुभ कल्याण मल्टीस्टेट,परिवर्तन मल्टीस्टेट यासह बीड जिल्ह्यात आदि मल्टीस्टेटने…

मुस्लिमांना मशिदीत घुसून,’चुन चुन के मारेल’;आमदार नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

click2ashti update-धर्मगुरू रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रविवारी (1 सप्टेंबर) अहमदनगरमध्ये सकल हिंदी समाज आंदोलन झाले. त्यात भाजप आमदार नीतेश राणे यांनी मुस्लिमांना मशिदीत घुसून मारण्याची जाहीर धमकी दिली. ते म्हणाले - महंत रामगिरी…

आ.आजबेंनी रुग्ण सेवेला खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये-माऊली जरांगे

click2ashti update-नुकतेच कुसंळब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन लोकार्पण झाले.यामुळे कुसंळबसह परिसरातील नागरिकांना योग्य तो आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.ही आरोग्य सेवा आजतागायत अविरतपणे नित्यनियमाने सुरू आहे.मात्र…

स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची सांगता;लाखो शेतक-यांच्या भेटीसह,दहा कोटींची उलाढाल

click2ashti update-गेल्या दोन वर्षांपासून मतदार संघातील शेत-यांना अधुनिक शेतीची माहिती होऊन कमी पाण्यात जास्त उत्पादन व कोणत्या वेळी कोणती पिके घेयची यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय डॉ‌.स्वामीनाथन कृषी प्रदर्शनाची सांगता…

पाणि प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आमदार आजबेंना पुन्हा विधानसभेत पाठवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

click2ashti update-गेल्या पाच वर्षात आमदार आजबे यांच्या चिकाटीने मतदारसंघासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी या सरकारने दिला आहे.आता पुन्हा या मतदारसंघातील राहिलेला महत्वाचे असलेला उजनीचे चार टिएमसी पाणी खुंटेफळ साठवण तलावासह इतर…

कॅमेरे बंद करण्याच्या अटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची “मराठा”आंदोलकांशी चर्चा

click2ashti update-आष्टी येथे जनसन्मान यात्रेचा कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी तीन वा.आष्टीत दाखल झाले.या वेळी निवेदन देण्यासाठी त्यांना मराठा बांधवांनी आरक्षणाबाबत जाब विचारला.निवेदन स्वीकारताना पवारांनी…

आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी ५५ हजार बहिणींसोबत चार भावांनी ही केले अर्ज दाखल

गणेश दळवी आष्टी-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आष्टी तालुक्यातून सुमारे 55 हजार बहिणींनी अर्ज दाखल केले असुन,यातील 36 हजार 130 बहिणींच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत.आणि या लाडकी बहीण योजनेत चार भावांनीही अर्ज दाखल केला असल्याचा…
कॉपी करू नका.