आष्टीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते १०१ फुटी तिरंगा ध्वजारोहण संपन्न
click2ashti update-आष्टी वंदे मातरम्,भारत माता की जय,हर घर तिरंगा,घर घर तिरंगा तसेच देशभक्ती पर गीते,हजारो विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 101 फुटी तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रम मंगळवार दि.13…