व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘त्या बलात्कारी’ शिक्षकाला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

क्लिक2आष्टी अपडेट-आपल्याच शाळेतील सातव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नराधम न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली . शिक्षकाला नांदेडच्या जिल्हा परिषद अनुदानित हायस्कूलच्या इयत्ता सातव्या वर्गात…

शिक्षक पेशाला काळिमा;शिक्षक दिनीच शिक्षकाचा विद्यार्थीनींवर बलात्कार

क्लिक2आष्टी अपडेट-देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे.शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.मात्र याच दिवशी शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे.नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन…

शिक्षक दिनी;शिक्षीकेचा ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी शहरातील एका खासगी शाळेत आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यक्रम सुरू असतांनाच ह्रदय विकाराचा झटका आल्याने शिक्षीकेचा मृत्यू झाला.शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने शहरात मोठी हळहळ व्यक्त…

महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटनेचे आष्टी तालुका अध्यक्ष पदी सय्यद मुबीन यांची निवड

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेले सय्यद मुबीन यांची महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटना आष्टी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती महाराष्ट्र बाधंकाम मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक अमरभैय्या शेख…

आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा म्हणणारे…

क्लिक2आष्टी अपडेट-जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण आंदोलन करत असलेले मनोज जरांगे यांच्या मागे संपूर्ण मराठवाड्यातील मराठा समाज असून हा मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लाऊन,या उपोषण…

जालन्यातील घटनेची मी माफी मागतो;उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी

क्लिक2आष्टी अपडेट-जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत चुकीचा होता.या घटनेबद्दल मी क्षमायाचना करतो.क्षमा मागतो, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त करत माफी मागितली. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ…

पोलिस हल्ल्याच्या निषेधार्थ आष्टी,कड्यासह तालुका कडकडीत बंद; तरुणांनी मुंडण करून केला निषेध

क्लिक2आष्टी अपडेट-जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीमार केला याच्या निषेधार्थ आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या…

आज गाडी जाळली…उद्या स्वत:ला जाळून घेऊ म्हणत सरकारचा केला निषेध

क्लिक2आष्टी अपडेट-जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे संतप्त पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उठत आहे. लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये तर एका सरपंचाने स्वत:ची कारच पेटवून दिली आहे.या घटनेचा…

शरद पवार आज जालन्यात;पोलिसांच्या कृतीतून राज्याच्या गृहमंञ्यांची भावना दिसली

क्लिक2आष्टी अपडेट-मराठा आरक्षणसाठी आंतरवाली सराटी (ता. अंबड)येथे चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे. चेंगराचेंगरीत लहान मुले, महिलांसह 20 आंदोलक जखमी…

रा.प.बीड चा विभाग राज्यात प्रथम;प्रवासी,उत्पन्न,बस वापर,अपघात,इंधन बचतीचे राज्यस्तरावर झाले…

क्लिक2आष्टी अपडेट-राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील विभाग आणि आगारांच्या विविध घटकांच्या श्रेणीकरणात जुलै महिन्यात बीड विभागाला ८४ गुण मिळाले असून या 'या' मुद्यांवर मूल्यमापन विभाग महामंडळ स्तरावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला…
कॉपी करू नका.