लेकीची भेट अधुरी;लेकीला भेटण्यासाठी आलेल्या आईचा अपघाती मृत्यू
क्लिक2आष्टी अपडेट-मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आईचा रस्ता ओलाडतांना स्वीप्ट कारचा धक्का लागल्याने पाठीमागून येणार्या बसखाली आल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली.तायराबी शेख वय वर्ष ७०…