व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

चंद्रयान यशस्वी लॅडींग होण्यासाठी आष्टीच्या तरूणांची तिरूपती येथे प्रार्थना

क्लिक2आष्टी अपडेट-भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान- 3 चा लँडर विक्रम आज संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. विक्रम लँडर प्रज्ञान आणि विक्रमच्या…

खो-यांचा दांडा डोक्यात टाकून पत्नीचा खून;पती स्वत;हून पोलिस ठाण्यात हजर

क्लिक2आष्टी अपडेट-अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार करून तिचा खून केल्यानंतर पती बीड तालुक्यातील नेकनूर पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता हजर झाला. आपण पत्नीचा खून केला असल्याची कबुली त्याने नेकनूर…

आमदार धस-आमदार आजबे आज एकाच व्यासपीठावर;आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सुवर्ण महोत्सवी…

क्लिक2आष्टी अपडेट-सन १९७२ साली आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून,त्याकाळी प्रतिष्ठीत व्यक्तींनी एकञ येऊन लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले असून,याच रोपट्याचे आज आपण सुवर्ण महोत्सवी साजरी करत आहोत.या…

आमदार धसांचे भाजपाकडून कौतूक;सरल ॲप नोंदणी प्रणाली मध्ये महाराष्ट्रात १ नंबरचे काम

क्लिक2आष्टी अपडेट-भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक विधानसभेत सरल ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्व यशस्वीपणे…

शरद पवार यांची धनजंय मुंडेच्या बालेकिल्यात सभा;लापाट अजित पवार गटाचे साहेबांना आशिर्वाद द्या ची…

क्लिक2आष्टी अपडेट-अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत.शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली.आता धनंजय मुंडेंचा जिल्हा…

तालुक्यात उत्साहात स्वातंञ्याचा अमृत महोत्सवदिन साजरा

क्लिक2आष्टी अपडेट- —————————————— तहसिल कार्यालय आष्टी-स्वातंञ्य अमृत महोत्सा निमित्ताने आष्टी तहसील आवारात शासकीय मुख्य ध्वजारोहण तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,मा.आ.भीमराव…

देशासाठी बलिदान देणा-या जवानांच्या कुटूंबीयांचा सन्मान म्हणजे उतराई होण्याचा योग-आ.सुरेश धस

क्लिक2आष्टी अपडेट-आपल्या देशाची सुरक्षा या देशाचे जवान डोळ्यात तेल घालून 24 तास अविरतपणे करत असतात.या जवानांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करत आहेत.याच जवानांचा देखील सन्मान व्हावा त्यांचे मनोबल वाढावे यासाठी…

कुख्यात दरोडेखोर आटल्या भोसलेच्या आष्टी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी हद्दीसह इतर जिल्ह्यात चोरी,घरफोडी,खुनासह दरोडा,यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांना अनेक वर्षांपासून गुंगारा देत ताकतीच्या बळावर दहशत निर्माण करत फिरत होता.रविवारी रात्री ११ च्या दरम्यान आष्टी पोलिसांनी…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक तालुकाध्यक्ष पदी ॠषिकेश दरेकर

क्लिक2आष्टी अपडेट-माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांचे नातू व राजाभाऊ दरेकर यांचे चिरंजीव तरुण तडफदार ॠषिकेश दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी निवड केली आहे. आष्टी तालुक्यातील…

मुख्य रस्ताबरोबरच परिसरातील रस्तेही मार्गी लावणार-आमदार सुरेश धस

क्लिक2आष्टी अपडेट-पाथर्डी सरहद्द आल्हनवाडी,देवळाली,पिंपरी, दादेगाव,डोंगरगण,कडा या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरावस्था झाल्यामुळे या परिसरातील शेतकरी,व्यापारी यांची फार मोठी अडचण होती.त्यामुळे देवळाली ते कडा या रस्त्याचा शुभारंभ आज होतो आहे…
कॉपी करू नका.