व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कटू वाटणारे सत्य…काही वर्षानंतर ही पिढीही नसेल…

सचिन रानडे आष्टी-शिर्षक वाचून विचारात पडला असाल परंतु हे ही मान्य करण्यासाठी तेवढं मोठं मन करावं लागत.होय हे खरे आहे आणखी काही वर्ष जगणारी आत्ताची ही ज्येष्ठांची संस्कारित पिढी नक्कीच शेवटची असेल.कारण यांनी पारंपरिक जगणं अनुभवलय.संस्कारमय…

‘मला मुलगा नाही.तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर प्राध्यापकाचा विद्यार्थींनीवर बलात्कार;…

क्लिक2आष्टी अपटेड-वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहायक प्राध्यापकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.अशोक गुरप्पा बंडगर असे त्याचे नाव असून तो नाट्यशास्त्र…

अंगावर विज कोसळली;कामगारांचा जागीच मृत्यू

क्लिक2आष्टी अपडेट-जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. अशात अंगावर शहारा आणणारा चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वेकोली खाण परिसरात एका कर्मचाऱ्याचा…

निर्लज्जपणाचा कळस;कार्यालयातील सहकारीकडूनच बिल काढण्यासाठी मागीतली लाच

आष्टी-येथील कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभागांतर्गत लघु पाटबंधारे उपविभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रथम लिपिक कुंदन अशोक गायकवाड आणि वरिष्ठ लिपिक पोपट श्रीधर गरूड या लघुपाटबंधारे उपविभाग आष्टी या कर्मचाऱ्यांना आपल्याच अधिनस्त…

जिंवत माणूस मयत दाखवत एलआयसी कंपनीला दोन कोटींचा गंडा;अहमदनगर जिल्ह्यातील घटना

क्लिक2आष्टी अपडेट-जिवंत माणूस मेलेला दाखवून 'एलआयसी'कडून २ कोटी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.हा बोगस विमा मिळवण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी नुकतीच श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल…

BREAkING NEWS-‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला अटक

क्लिक2आष्टी अपडेट-खलिस्तानी समर्थक तसेच 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला शनिवारी रात्री पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली. गेल्या 36 दिवसांपासून अमृतपाल…

नवरा गाणं म्हणत नाही म्हणून बायकोने केली पोलिसांत तक्रार

क्लिक2आष्टी आपडेट-नवरा-बायकोमधील भांडणे नेहमीच ऐकायला आणि पाहायला मिळतात.अनेक वेळा हे भांडण इतके टोकाला जाते की ते पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचते.यानंतर ते समन्वयाने सोडवले जाते.आता असाच एक प्रकार समोर आला आहे,ज्यामुळे पोलिससुद्धा चकित झाले…

आ.सुरेश धस यांच्यावतीने शुक्रवार रोजा दावत-ए-इफ्तार पार्टी संपन्न

आष्टी-भाजपा विधानपरिषदचे आ.सुरेश धस यांच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी दावत-ए-इफ्तारचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दि.२१ एप्रिल रोजी आष्टी येथील लक्ष्मी लॉन येथे शुक्रवार रोजा इफ्तार पार्टीचे…

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात मुंबई पोलिसांत भाजपाची तक्रार

क्लिक2आष्टी आपडेट-रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी भाजपच्या वतीने निदर्शने करत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.…

वाऱ्यामुळे 121 फूट उंच असलेला मोबाईल टॉवरही खाली कोसळला;सुदैवाने जीवीतहानी टळली

क्लिक2आष्टी आपडेट-चंद्रपूर शहरात रविवारी रात्री अचानक सोसाट्याचा वारा सुटला.वाऱ्याचा वेग एवढा भीषण होता की, रस्त्यावर सुरू असलेली वाहतूकही काही काळ थांबली होती. तसेच, या वाऱ्यामुळे 121 फूट उंच असलेला मोबाईल टॉवरही खाली कोसळला. शहरातील…
कॉपी करू नका.