मराठा सेवा संघाचा ठराव;प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी..अनाठायी खर्च गरिबांच्या लग्नात करा
क्लिक2आष्टी अपडेट-मराठा समाजातील नियोजित वधू- वरांनी प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव रविवारी सोलापुरात मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित वधू-वर मेळाव्यात घेण्यात आला. सुसंस्कृत, कर्तृत्ववान व संस्कारी मुला-मुलींची आयुष्याचा जोडीदार…