गँगस्टर अतिक आणि भाऊ अश्रफवर प्रसारमाध्यमांसमोर गोळ्या झाडून हात्या
वृत्तसेवा-गँगस्टर अतिक आणि भाऊ अश्रफवर प्रसारमाध्यमांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.लाइव्ह हत्याकांडाने देश हादरला आहे. शनिवारी रात्री अतिक अहमदला कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला…