व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

महाराष्ट्रातील पत्रकारांना एसटी अन् रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत द्यावी-युवक पत्रकार अविशांत कुमकर

आष्टी-राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकिटात सवलत दिली आहे या निर्णयाची सर्व स्तरातून कौतुक झाले आता राज्य शासनाने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना बातम्यांचे कव्हरेज करण्यासाठी फिरावं लागतं त्यासाठी सर्व…

श्रीराम..जय श्रीरामच्या जयघोषात आष्टी दणाणली

आष्टी-श्रीराम... जय श्रीरामच्या जयघोषात संपूर्ण आष्टी शहर दणाणले असून,जयघोषात सांयकाळी ६ ते १० वाजेपर्यंत उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात श्रीराम जन्म साजरा झाला.या मिरवणूकीत आष्टी शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाले…

पालकांनो पाल्याशी संवाद साधा..ज्यांच्या साठी कमावताय तीच खरी संपत्ती आयुष्याला संपवत असेल तर…

आष्टी सचिन रानडे-नुकत्याच गेल्या दोन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यात 24 तासांच्या अंतराने दोन शाळकरी अल्पवयीन मुलींनी आपले आयुष्य संपवले.ही बाब निच्छितपणे मनाला हेलावून टाकणारी आहे.न कळत्या वयात हे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल जर अशा मुली…

आत्महत्येचे सञ सुरूच;सलग दुस-या दिवशीही शाळकरी मुलीची आत्महत्या

आष्टी-सलग दुस-या दिवशी आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील एका १६ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवल्याची घटना बुधवार दि.२९ रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.प्रतिक्षा सुरेश वनवे वय वर्ष…

झुंज मावळली;खा.गिरीष बापट यांचे ७२ व्या वर्षी निधन

पुणे-भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली असून, पुण्यात दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे वय ७२ होते. गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती.परंतु त्यांच्यांवर घरीच…

शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या;आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घटना

आष्टी-आजोबा,मामाकडे राहत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवल्याची घटना सोमवार दि.२७ रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.दिक्षा बाबासाहेब शेलार वय वर्ष १३ असे मुलीचे नाव आहे.…

आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या 31 व्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन

आष्टी-आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन मंगळवार दि.२७ रोजी सकाळी १० वा.छञपती शिवाजी महाराज चौक आष्टी येथे आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात…

कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक एकतर्फी होणार..!

आष्टी-गेल्या तीस वर्षापासून आ.सुरेश धस यांच्या ताब्यात असलेली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक याही वर्षी एकतर्फी होणार का? आमदार सुरेश धस यांचा विजयाची घोडदौड आ.बाळासाहेब आजबे रोखणार का? अशी चर्चा सध्या सुरू असून,या निवडणूकीकडे संपूर्ण…

तीन लाखाच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण; आष्टी पोलिसांनी आरोपीच्या १४ तासांत आवळल्या मुसक्या

आष्टी-तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातुन २५ रोजी अपहरण केल्याची घटना घडली होती.आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या सिनेस्टाईल…

तीन लाख घेऊन तीन गाणे नाचती… तरी लोकांना ती पटती-ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर

आष्टी-महाराष्ट्र सध्या कुणाला डोक्यावर घेईन ते सांगता येत नाही.आता नविनच क्रेझ आली आहे.एका बायानं सा-या तरूणाईला यंड लावलं असून,तीन लाख घेऊन,तीनच गाणे नाचती अन् तरी लोकांना ती आवडती अन् यात पण तीनशे पोरांच्या चड्ड्या फाटतात अन् काय म्हणे हि…
कॉपी करू नका.