व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दुचाकी-कार समोरासमोर धडक एक जण ठार,एक जखमी;आष्टी तालुक्यातील धामणगांव जवळील घटना

आष्टी-दुचाकी आणि कारचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान धामणगाव येथे घडली.शुभम चौधरी (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील शुभम गोरख चौधरी…

झोपेतच बायकोचा केला खून;आष्टी शहरातील फुले नगर भागातील घटना

अष्टी-झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून पतीने खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास आष्टी शहरातील फुलेनगर येथे घडली आहे.निलम संभाजी वाल्हेकर वय(३२)वर्ष असे मयत पत्नीचे नाव आहे.आरोपी पती संभाजी वाल्हेकर याला अटक करण्यात…

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.आजबेनी केली पाहणी

आष्टी-तालुक्यातील कडा ,धामणगाव, शेरी बु।।,केरुळ या गावात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आ.बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी…

आपण शेतमालाचा नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याच्या कसरतीचा लिलाव करतोत,लाज वाटली पाहिजे बाजारभाव…

आष्टी-आज नित्यनियमाने सकाळी आष्टी शहरातील आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली होती.प्रत्येक शेतकरी आपला शेतमाल बाजारहाट करण्यास आलेल्या प्रत्येकाला दिसेल अशी जागा शोधून बसत होता.दिवसभर बसायचं असल्याने आपला शेतमाल खराब होऊ नये म्हणून त्यावर…

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे बीडमध्ये 30 एप्रिलला मराठवाडा अधिवेशन

बीड-व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशन 30 एप्रिल रोजी बीड येथे पार पडत आहे.दिवसभर चालणार्‍या या अधिवेशनात मराठवाड्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत.अधिवेशनास मराठवाडा विभागातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे…

आष्टीत आवकाळीचा-बळी;अंगावर वीज पडून शेतक-यासह दोन शेळ्यांचा मृत्यू

आष्टी-तालुक्यातील सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशा घेऊन बसलेल्या एका शेतकऱ्यांसह दोन शेळ्यांचा शनिवार दि.८ एप्रिल रोजी सायं.५ वा.अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू…

आष्टीत भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा स्थापनादिनानिमित्त जयदत्त धस यांच्या हस्ते ध्वजारोहण

आष्टी-शहरातील छत्रपती कॉम्प्लेक्समधील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त युवानेते जयदत्त सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.…

होय मी सावरकर…!भव्य सावरकर गौरव यात्रा; व भाजप स्थापना दिनानिमित्त मा.आ.धोडेंच्या हस्ते…

आष्टी-देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सावरकर यांचे खरे जीवनचित्र समाजापुढे यावे या दृष्टीने भाजपतर्फे आष्टी मतदारसंघात मा. आ. भिमरावजी धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आष्टी शहरातील मा.आ.धोंडे…

हनुमंतगाव येथे आज बबन महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि मेहेर ज्वेलर्सतर्फे महापंगत

आष्टी-तालुक्यातील हनुमंतगाव येथे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवनिमीत्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ह.भ.प.आजिनाथ महाराज झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३० मार्च ते दि.७ एप्रिल या…

तलाठी-मंडळअधिकारी यांनी सज्जावर थांबावे-जिल्हाधिकारी दिपा मुघोळ-मुंडे

आष्टी-जरी तलाठी संख्या कमी असली तरी प्रत्येक तलाठी यांनी प्रत्येक सजावर किमान एक दिवस तरी थांबावे व गोरगरीबांचे कामे करावीत जे कामात हालगर्जी पणा करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे.…
कॉपी करू नका.