व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जनतेच्या आयुष्याशी खेळणारा राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सतिष शिंदेवर गुन्हा दाखल

आष्टी-आपल्या दूधाचा धंद्यात तेजी यावी म्हणून सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळत पंढ-या दुधावरचे काळे बोके शेफारले आहेत.असाच पांढ-या दुधाचा काळा धंदा करणा-या आष्टी जगदंबा मिल्क अॅण्ड मिल्क प्राॅड्क्सचे मालक तथा राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हा…

खुंटेफळ साठवण तलावाच्या बाबतीत सरकारचा वेळकाढू पणा आ.आजबेंचा विधानसभेत घणाघात

आष्टी-तत्कालीन जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी माझ्या मतदार संघातील खुंटेफळ साठवण तलावासाठी १४.६८ कोटी रूपये मंजूर करूने या कामांचे टेडंरही फ्लॅश करण्यात आले होते.परंतु विद्येमान सरकारने यावर फक्त १५० कोटी रूपये निधी दिला.त्यातील १०० कोटी…

समृध्दी महामार्गावर भिषण अपघात;सहा जण जागीच ठार,तर सहा जण गंभीर जखमी

नागपूर-समृध्दी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि.बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात सहा जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.तर बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती…

बोगस वाचनालयावर फौजदारी गुन्हा दाखल करा;कागदोपञी चालणा-या वाचनालयाला आशिर्वाद कुणाचा?

आष्टी-गणेश दळवी आष्टी-शहरी-ग्रामिण भागातील जनतेला सामाजिक,राजकीय,शैक्षणिक माहिती मिळावी म्हणून राज्यशासनाच्यावतीने सार्वजनिक वाचनालय सुरू आहेत.पण हे सार्वजनिक वाचनालय आष्टी तालुक्यात कागदोपञीच सुरू असून,वृत्तपञे न घेता फक्त बिले घेऊन…

पुन्हा कार दरीत कोसळली;चार दिवसात दुसरा आपघात

आष्टी-तालुक्यातील बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात चालकांचा ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळून चारजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दि.९ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे.या घाटात चार दिवसांत दुसरा अपघात झाल्याने येथे सुरक्षा कठडे…

आ.धस यांच्या प्रयत्नातून रस्तांसाठी ७५ कोटी तर आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून रेल्वे उड्डाण…

आष्टी-आष्टी विधानसभा मतदारसंघातील रस्ता कामांसाठी आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून ७५ कोटी रुपये आणि आ.राम सातपुते यांच्या विशेष प्रयत्नातून कडा येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याविषयी…

फंडातील रूपाया शिल्लक ठेवणार नाही-आ.आजबे

आष्टी-आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या आमदार फंडातून मतदारसंघातील आवश्यक असणाऱ्या ठिकाणी,गावागावात विविध विकास कामे पूर्ण केली असून यावर्षीही जवळपास चार कोटी रुपयांचे विकास कामे पूर्णत्वाकडे आहेत.मागील कोरोना…

अबब…!कंत्राटदार-अधिका-यांनी डांबरीकरणाचा एक थरच टाकला खाऊन

आष्टी–या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खिसेभरू वृत्तीचा आणखी एक नमुना आष्टी तालुक्यात समोर आला आहे.तालुक्यात सन २०१६-१७ साली करण्यात आलेल्या कडा ते केरूळ-बीडसांगवी-गहिनीनाथगड (चिखली) या रस्त्याचे काम करण्यात…

कार दरीत कोसळून शिक्षकाचा मृत्यू,पत्नी गंभीर

आष्टी-चुलत सास-यांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या शिक्षकाचा अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कारवरील ताबा सुटून कार २०० फूट दरीत कोसळल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला,तर पत्नी गंभीर जखमी झाली.तालुक्यातील बीडसांगवी गावाजवळील घाटात सोमवारी…

“उत्तोमत्तम”अंक प्रकाशनासाठी उपस्थित राहा-विनोद ढोबळे

आष्टी-आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे गौरव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा दि.१० मार्च २०२३ शुक्रवारी सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे.हितचिंतक,मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे…
कॉपी करू नका.