व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या;आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घटना

आष्टी-आजोबा,मामाकडे राहत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवल्याची घटना सोमवार दि.२७ रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.दिक्षा बाबासाहेब शेलार वय वर्ष १३ असे मुलीचे नाव आहे.…

आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या 31 व्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन

आष्टी-आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन मंगळवार दि.२७ रोजी सकाळी १० वा.छञपती शिवाजी महाराज चौक आष्टी येथे आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात…

कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक एकतर्फी होणार..!

आष्टी-गेल्या तीस वर्षापासून आ.सुरेश धस यांच्या ताब्यात असलेली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक याही वर्षी एकतर्फी होणार का? आमदार सुरेश धस यांचा विजयाची घोडदौड आ.बाळासाहेब आजबे रोखणार का? अशी चर्चा सध्या सुरू असून,या निवडणूकीकडे संपूर्ण…

तीन लाखाच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण; आष्टी पोलिसांनी आरोपीच्या १४ तासांत आवळल्या मुसक्या

आष्टी-तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातुन २५ रोजी अपहरण केल्याची घटना घडली होती.आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या सिनेस्टाईल…

तीन लाख घेऊन तीन गाणे नाचती… तरी लोकांना ती पटती-ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर

आष्टी-महाराष्ट्र सध्या कुणाला डोक्यावर घेईन ते सांगता येत नाही.आता नविनच क्रेझ आली आहे.एका बायानं सा-या तरूणाईला यंड लावलं असून,तीन लाख घेऊन,तीनच गाणे नाचती अन् तरी लोकांना ती आवडती अन् यात पण तीनशे पोरांच्या चड्ड्या फाटतात अन् काय म्हणे हि…

वकीलपत्र नाकारल्याच्या वावड्या उठवून बदनामीचे षडयंत्र-निता सतीश शिंदे

आष्टी-शहरातील संभाजीनगर परिसरातील बनावट दूध भेसळ प्रकरणात माझे नाव आले आहे.या प्रकरणात माझा कसलाही संबंध नसल्याचे या आगोदरही माझे पती सतिश शिंदे यांनी सांगितले.त्यामुळे या प्रकरणात काय सत्य काय? असत्य ते समोर येईलच,यात काही शंका नाही.परंतु…

आष्टीत माहिती अधिकाराचा गोरख धंदा..! चिम्या-गोम्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांची कामे रखडतात

आष्टी-जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी संपूर्ण देशात माहिती अधिकार कायदा लागू करण्यासाठी उपोषण करून हा कायदा अमंलात अणण्यासाठी सरकारला भाग पाडले खरे माञ याच कायद्याचा दुरउपयोग होतांना आष्टी तालुक्यात सर्वञ दिसत आहे. जेष्ठ…

दुधामध्ये भेसळ खपवून घेतली जाणार नाही-मंञी संजय राठोड यांचा इशारा

मुंबई-दुधात होणारी भेसळ खपवून घेतली जाणार नाही. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल,असे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत…

आष्टी दूध भेसळ प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी अजूनही फरार

आष्टी-शहरातील संभाजीनगर परिसरातील एका घरातून १३२ गोण्या पावडर,रसायन आणि २२० पाम तेलाचे डबे दि.१६ मार्च रोजी जप्त करण्यात आले आहे.जवळपास ९ लाख रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आला होता.धोकादायक रासायनिक पदार्थ वापरून दूध भेसळीच्या…

मांडवेश्वर यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा;याञेत रूपाली पाटील यांचा होणार तमाशा

आष्टी-तालुक्यातील मांडवा या श्री क्षेत्र मांडवेश्वर महादेव मंदिर यात्रा उत्सव बुधवार दि.२१ उत्सवाला प्रारंभ होणार असून,याच दिवशी राञी ७ वा.रूपाली पाटील यांचा तमाशा होणार असून,या लोककलेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे अहवान मांडवा गावक-यांनी…
कॉपी करू नका.