व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कडा-पाथर्डी रस्तावर अपघात;दोनजण जागीच ठार

आष्टी-येथील बाजार समिती मध्ये बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने खिळद येथील शेतकरी दुचाकीवर येत असताना पैठण बारामती रोडने भरधाव वेगात येत असलेल्या मालवाहु ट्रकने जोराची धडक दिली.यात दुचाकीवरील दोघाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना घडली आहे.…

बीडच्या नव्या जिल्हाधिकारी-दिपा मुधोळ

बीड-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेल्या वर्षापासून विशेष कामगीरी न केल्याने यांची बदली करण्यात आली असून,दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.त्या उद्या,बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत.मंगळवारी सायंकाळी…

स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ-प्रा.नितीन बानगुडे पाटील

आष्टी-राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य…

आष्टीत दोन दिवस भरणार शिवकालीन शस्ञे,ऐतिहासिक वस्तू प्रदर्शन;विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

आष्टी-यावर्षीचा शिवजंयती महोत्सव उत्साहात पार पडणार असून,आठ दिवस या महोत्सावात विविध कार्यक्रम व उपक्रम होणार असल्याची माहिती आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाने दिली आहे. आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ…

आष्टीतील खुनाच्या गुन्हातील दोन आरोपी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेला यश

आष्टी-आष्टी शहरातील वडार गल्लीतील राहणा-या संतोष विजय सुरवसे याने तात्या सुरवसे याला घरी बोलावून जुन्या वादातील कुरापती काढत मारहाण करत यात तात्या सुरवसे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.यातील आरोपी फरार आरोपी जेरबंद करण्यात बीड स्थानिक…

नागेबाबाच्या सुरक्षाकवचा दहा लाख रूपायांचा धनादेश वारसदारांना सुपूर्द

आष्टी-कोणत्या माणसांवर कशी परिस्थिती येईल हे सध्याच्या काळात सांगणे कठिण आहे.पण आपण गेल्यावर आपल्या कुटूंबासाठी काहितरी तुटपुंजी सोय करावी ह्यासाठी माणसाने आपल्या परिने सोय करण्याची गरज आहे.आणि हि सोय नागेबाबा सारख्या परिवाराने केली…

अभूतपूर्व उत्साहात…अलोट चाहत्यांच्या शुभेच्छांचा अखंड क्रियाशील नेतृत्व आ.धसांनी केला…

आष्टी-बीड जिल्ह्यावरच नव्हे तर राज्याच्या राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ सर्वसामान्य जनतेच्या मनावर गारुड निर्माण केलेले अखंड क्रियाशील नेतृत्व आमदार सुरेश धस यांचा ५२ वा जन्मदिन अभूतपूर्व उत्साहात आणि प्रचंड अलोट गर्दीत अलोटच्या…

आज होणा-या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा-राधेश्याम धस

आष्टी-आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी शहरात पंचायत समिती प्रांगणात बुधवार दि.१ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज सायंकाळी प्रसिद्ध कॉमेडी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर या…

पी आय साहेब तुमच्या घरच्या रस्तावरच्या नाही तर शहरातील रस्तावर लावलेल्या गाड्या बघा…

आष्टी-शहरातील अस्त-व्यस्त लावलेल्या मोटार सायकल वर दंड करण्याऐवजी आष्टीचे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी त्यांच्या घराकडे जाणा-या रस्तावर आडव्या तिडव्या लावलेल्या चार वाहनावर कारवाईचा आव आणत ठाण्यात नेल्या व घेऊन गेलेल्या वाहनावर शंभर,दोनशे…

अंधश्रध्देतून घेतला सातजणांचा बळी…त्यांची आत्महत्या नव्हे तर हत्या…!

बीड-दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.पण आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.या…
कॉपी करू नका.