Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
आष्टीच्या जागेचा सस्पेन कायम;आमदार आजबेंचा आजच्या यादीतून पत्ता कट…!
आष्टी click2ashti-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती आष्टी…
आष्टीत आज मुस्लिम बांधवांचा संवाद मेळावा
आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार (दि.23) आष्टी येथे मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती…
ऊसतोड कामगार संघटनाही निवडणूक रिंगणात
बीड click2ashti महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना आता महिनभराचा कालावधी राहिली असून मोठ्या प्रमाणात उमेदवार पक्षांतर करत आहेत. यातच आता राज्यातील पाच जागा ऊसतोड कामगार संघटनेने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याची…
डॉ.ज्योती विनायक मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश
मुंबई click2ashti शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ज्योती विनायक मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामुळे बीड विधानसभा निवडणुकीत आणखी रंगत…
मस्के यांनी दिला भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
बीड click2ashti भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला आहे. गामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मस्के यांच्या राजीनाम्याचा निर्णय महत्वपूर्ण…
कितीही समोर येऊद्या जो पर्यंत सर्वसामान्य माणूस माझ्या सोबत आहे मी तोपर्यंत मी कुणालाच घाबरत…
आष्टी click2ashti-माझ्याकडे या मतदार संघाचा डेवोलपमेंट प्लॅन आहे सुजलाम सुफलाम हा मतदार संघ करण्याचा माझा पहिल्या पासून माणसं आहे. तुम्ही संधी दिल्यास हे सर्व मी करून दाखविणार आहे.कुणी कितीही वल्गना करुद्या कितीही समोर येऊद्या जो पर्यंत…
या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांनी एकत्र येण्याची गरज -माजी आ.भीमराव…
आष्टी click2ashti-सध्या सर्वत्र जाती-पातीचे राजकारण सुरू असून,आपल्या राजकीय कारकीर्द मध्ये कधीही जात पाहिली नाही.पण या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे…
आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वसिमा शेख यांची नियुक्ती
आष्टी click2ashti-विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ वी प्रक्रीया पार पाडण्याकरीता उप विभागीय अधिकारी,पाटोदा,हे रिक्त असलेल्या पदी उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन),जिल्हा नागपूर येथील श्रीमती वसिमा शेख यांची नियुक्ती चे आदेश उप सचिव महाराष्ट्र शासन…
विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ४० लाख-वैशाली पाटील
आष्टी click2ashti-विधानसभा -मतदारसंघासाठी मंगळवारपासून - आचारसंहिता लागू झाली आहे.या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या -खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये इतकी राहणार आहे.दरम्यान विधानसभेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये इतकी…
आष्टीत ५१ तपस्वी यांची भव्य रथातून शोभायात्रा तर “मेहेर ज्वेलर्स” यांच्यावतीने गौतम…
आष्टी click2ashti-शहरातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्यावतीने प.पू.अनुप्रेक्षाजी म.सा.यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त ४५ दिवस एकासना व्रत…