व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

भिमराव धोंडे यांना उमेदवारी मिळाली तर आपली बिनशर्त माघार-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी click2ashti-विधानसभेची निवडणुक कोणत्याही क्षणी जाहिर होणार असून,आष्टी मतदारसंघात महायुतीकडून तीन-तीन दावेदार आहोत.पण जर माजी आमदार भिमराव धोंडे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली तर आपण बिनशर्त माघार घेऊ आणि धोंडे साहेबांचा प्रचार करू पण…

भगवान भक्ती गड आणि नारायणगड येथील मेळाव्या मध्ये सुरेश धस यांनी लावली हजेरी…!

आष्टी click2ashti-श्री.क्षेत्र नारायण गडावर मनोज जरांगे पाटील आणि भगवान भक्ती गडावरील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला या दोन्ही मेळाव्यामध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी हजेरी लावली आष्टी तालुक्यातील अनेक उद्घाटन समारंभ साठी…

ज्याची पत आणि ऐपत नाही अशा लोकांसाठी मी राजकारणात : पंकजा मुंडे

पाटोदा click2ashti बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील लोकांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. अनेकांनी माझ्यासाठी जीव दिला आहे. किती हे प्रेम.इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर…

आपल्या समाजासाठी, लेकरासाठी आता उलथापालथ करावीच लागणार : मनोज जरांगे

बीड (श्रीक्षेत्र नारायणगड) click2ashti समाजाने आपल्या लेेकरांना सांभाळावं, त्यांच्यावर कलंक लागू देऊ नका. समाज सांभाळा, लेकरं सांभाळा. चौदा महिने झाले आरक्षणाच्या बाबतीत एकही निर्णय झाला नाही. आम्हाला कायम झुलवत ठेवलयं. आता आपल्याकडे पर्याय…

पहाटेपासून मराठ्यांची नारायण गडाकडे कुच

बीड click2ashti अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या श्री क्षेत्र नारायण गडावरील दसरा मेळाव्यासाठी पहाटेपासून मराठ्यांनी नारायण गडाकडे कूच केली आहे. बीड सह राज्यभरातून दहा लाखांहून अधिक मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित…

विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर

बीड click2asthi चलो भगवान भक्तीगड...! आपला दसरा, आपली परंपरा...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला…

आपल्या माणसाला टार्गेट केल्यावर ते कसे हाणून पाडायचे हे परळीकरांना चांगले माहिती आहे : धनंजय मुंडे

परळी click2ashti ज्यांचा आम्ही आदर करतो ते माझ्यावर टीका करतात परंतु vआपल्या माणसाला टार्गेट केल्यावर त्यांचा डाव कसा हाणून पाडायचा हे माझ्या मायबाप परळी येथील जनतेला चांगली माहित आहे असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. परळी विधानसभा…

तुळजापूर येथे निघालेल्या पलंगाचे आष्टीत जल्लोषात स्वागत

आष्टी click2ashti-शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त आहिल्या नगरहून श्रीक्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या मानाच्या तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे आगमन बुधवारी (९ ऑक्टोबर) सकाळी सातव्या माळेला आष्टी शहरात उत्सहात झाले.यावेळी पलंगाचे परंपरेचे असलेले मानकरी…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उद्या बीडमध्ये

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उद्या बीडमध्ये बीड click2ashti महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत त्यांच्या दौ-याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 9 ऑक्टोंबर…

भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग

बीड click2ashti राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा…
कॉपी करू नका.