व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांची पुणे येथे बदली

आष्टी click2ashti-पाटोदा येथे कार्यरत म्हणून असलेले उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांची महाराष्ट्र शासनाने उपजिल्हाधिकारी तथा उपायुक्त पुणे,महानगर प्रेदेश विकास प्राधिकरण पुणे या पदावर प्रति नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या…

आष्टीचा भूमिपुत्र अविनाश साबळेला शिवछत्रपती पुरस्कार

मुंबई click2ashti क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार यंदा आष्टीचा भूमिपुत्र तथा आंतरराष्ट्रीय खेळाडून अविनाश साबळे याला जाहिर झाला आहे.अवनाशसह ४६ खेळाडुंना…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी रिजवान…

आष्टी click2ashti-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याहस्ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी रिजवान शेख यांची निवड करण्यात आली…

शेतक-यांसाठी होत असलेले कृषी प्रशिक्षण केंद्राचे काम दर्जेदार करावे-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी click2ashti-आष्टी मतदार संघातील आष्टी,पाटोदा, शिरूर या तिन्ही कृषी विभागाच्या इमारती नव्हत्या त्या आपण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्या आहेत.आता आपल्या आष्टी तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या वतीने होत असलेले…

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास बीडमध्ये ठोकल्या बेड्या

बीड click2ashti राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका तरुणाने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निदर्शना आल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी अंबड ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर…

राज्यातील लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार : अजित पवार

बीड click2ashti राज्यातील आमच्या भगिनींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत भाऊबीजेला लाडक्या बहिणींना ओवाळणी देणार असून हा दादाचा वाद आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माजलगाव येथे उपमुख्यमंत्री…

जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा डॉ. अशोकथोरात रुजू

बीड click2ashti बीडचे जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा एकदा डॉ. अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. आज मंगळवारी सकाळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार स्वीकारला. कोरोना काळात डॉ.अशोक थोरात यांनी सीएस म्हणून उत्तम कामगिरी केली…

बस-मोटारसायकलचा अपघात;युवक जागीच ठार

आष्टी click2ashti-स्वता;च्या आयशर टेम्पोचा हप्ता थकल्याने तो भरण्यासाठी सोमवारी दुपारी दुचाकीवर नगरला गेला.काम आवरून गावी परतत असताना रात्री ११ च्या दरम्यान बसने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

महसुल विभागात निवडणूक विभाग संभाळंने म्हणजे जिक्रीचे काम-तहसिलदार वैशाली पाटील

आष्टी click2ashti-समाजात काम करतांना सर्वात जास्त सर्वसामान्य लोकांचे कामे हे महसूल विभागात असतात आणि निवडणूक विभागात काम करून लोकांचे मने जिंकणे म्हणजे जिक्रीचे काम असल्याचे प्रतिपादन तहसिलदार वैशाली नेमगोंडा पाटील यांनी केले.…

विरोधकांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी click2ashti-गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण ऑफिस मध्ये बसून नाही,तर मतदार संघातील प्रमुख गावांसह वाडी, वस्ती,तांड्यावर जाऊन तेथील नागरीकांच्या असलेल्या अडी-अडचणी जाणून,त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आणि…
कॉपी करू नका.