व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

गेवराई आगाराच्या बसचा अपघात; पाच जण ठार

click2ashti update-गेवराई आगारातील बस आिण मोसंबी वाहून नेणारा ट्रक यांचा अंबड तालुक्यातील मठ तांडा येथे झालेल्या भीषण अपघातात वाहकासह पाचजण ठार झाले आहेत.अंबड तालुक्यातील सुखापुरी जवळ आज पहाटे हा अपघात झाला. बीड-जालना रोडवर असलेल्या अंबड…

उपचारासाठी पैसे नसल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास घेऊन तरूणाने संपविले जीवन

click2ashti update-गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असल्याने आणि पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने आलेल्या नैराश्यातून व आजारपणाला कंटाळून ४३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना गुरूवारी सकाळी सहाच्या…

प्रशासनाची तयारी-जिल्हाधिकारी यांनी आष्टी विधानसभेच्या स्ट्राँग रुमची पाहणी करत दिल्या सुचना

click2ashti update-आष्टी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी कंबर कसली असून,या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघाची आयटीआय येथे…

आष्टीत रविवारी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेकांची चाचणी निवड स्पर्धा

click2ashti update-महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघा.मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर वार रविवार या दिवशी बाबाजी धोंडे कुस्ती संकुल आष्टी येथे घेण्यात येणार…

कुंडीमध्ये बाप्पाचे 107 भक्तांनी केले विसर्जन;नगर पंचायत घ्या आवाहनाला दिला आष्टीकरांनी प्रतिसाद

­click2ashti update- अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आष्टीकरांनी पर्यावरणपूरक वातावरणामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन नगर पंचायत व धनश्री पतसंस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कुंडीत करत हिरवेगार वृक्ष घेऊन पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी पुढाकार…

हरिनारायण आष्टा शाळेला मुख्यमंत्री स्वच्छ शाळा..सुंदर शाळेचे..तीन लाखाचे बक्षीस

click2ashti update-शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये संपन्न झालेल्या मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळामधून जि.प.माध्यमिक हरिनारायण आष्टा शाळेचा तिसरा क्रमांक आला होता.बीड येथील पोलीस मुख्यालय…

VIDEO-गणपती विसर्जन मिरवणुकीत सुरेश धसांनी धरला ठेका…

click2ashti update-गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे पारंपारिक वाद्यांचा गजर,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग,तरुणांचा सळसळता उत्साह,याबरोबरच लेझीम पथक,डिजेवर थिरकणारे गणपती मंडळे दिसून आले.यावर्षीची विसर्जन मिरवणुकीत माजीमंत्री सुरेश धस त्यांच्या…

गणपती बाप्पा मोरया..बलात्कारांना फाशी द्या..!;माऊली गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सामजिक संदेश

click2ashti update-वस्ताद बॉईज आयोजित माऊली गणेश मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा केला.यावर्षी हस्ताक्षर स्पर्धा,संगीत खुर्ची,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आले.गणपती विसर्जनच्या दिवशी व…

श्री अमोलक ऋषींच्या पुण्यतीथी निमित्त १०३ जणांनी केले रक्तदान

click2ashti update-कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अमोलक ऋषी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आष्टी तालुक्यातील कडा येथील शतकपूर्तीकडे वाटचाल करत…
कॉपी करू नका.