व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

कुंडीमध्ये बाप्पाचे विर्सजन करा अन् हिरवेगार एक वृक्ष मिळवा;नगर पंचायत व धनश्री पतसंस्थेचा उपक्रम

click2ashti update-पर्यावरणपूरक वातावरणामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन व्हावे ही काळाची गरज आहे.ज्या मनोभावे बाप्पांचे आगमन आणि दहा दिवस गणेशोत्सव साजरा झाला त्याच भक्ती भावाने विसर्जन कुंडामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करणाऱ्या-नागरिकांना नगर…

कन्या शाळेत रंगली चित्रकला स्पर्धा;आकर्षक चित्रांनी वेधले अनेकांचे लक्ष

click2ashti update-गणेश उत्सवानिमित्त आष्टी शहरात आज मराठी डिजिटल माध्यम समूह प्रस्तुत आष्टी आणि कडा शहरातील 9 शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून शनिवारी कन्या शाळेत आयोजित…

जि.प.माध्यमिक आष्टा ह.ना.शाळेतील स्काऊट गाईड पथकाने हरिनारायण स्वामी मंदिराची केली स्वच्छता

click2ashti update-जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण येथे कार्यरत असलेले स्काउट मास्टर तथा जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट बापू शिंदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काउट गाईड पथकाने आष्टा गावातील ऐतिहासिक पुराणकालीन हरिनारायण…

बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी असलेली ईद-ए-मिलाद ची सुट्टी प्रशासनाने केली रद्द

click2ashti update-राज्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद आणि गणपती विसर्जन हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे आणि दोन्ही सणांच्या दिवशी दोन्ही धर्मीय नागरिक मिरवणुका काढत असतात. त्या अनुषंगाने जातीय तेढ अथवा वाद निर्माण होण्याची शक्यता…

उध्वस्त केलेल्या कत्तलखान्यात गोमांस सापडतोच कसा..? खडकत परिसरात पिकअपसह दीड टन गोमांस पकडले,पावणे…

click2ashti update-जे आष्टी पोलिसांना जमले नाही ते गोरक्षक शिवकुमार स्वामी यांनी करून दाखवत आष्टी तालुक्यात अवैध रित्या सुरू असलेला कत्तलखाना पाला-मुळासहित जमिनदोस्त केला.परंतु हि कारवाई होऊन सहा महिने होत नाही तोच या खडकत परिसरातून दररोज…

जिल्हा बालकल्याण समितीने बाल संगोपन पात्र लाभार्थी मेळाव्यामध्ये दिली ४०० अर्जांना मंजुरी

click2ashti update-महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचे वतीने अनाथ,निराधार,निराश्रित,० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना प्रत्येक महिन्याला २२५० रुपये अनुदान मिळणार असून जिल्हा बाल कल्याण समितीने आष्टी येथील पात्र लाभार्थी…

शिवशंभो गणेश मंडळाच्या मिरवणुकीत कर्नाटकातील चेंडे ढोल पथकाने जिंकली अष्टीकरांचे मने

click2ashti update-आष्टी शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवशंभो गणेश मंडळाच्या वतीने सातव्या दिवशी भव्य पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये कर्नाटक येथील चेंडे ढोल व नृत्य पथकाने यावेळी आष्टीकरांची मने…

आष्टी तालुक्यातील बहुतांश तलाठी सज्जे खासगी कर्मचाऱ्यांच्याच ताब्यात तलाठ्यांची भेट झाली दुर्मिळ;अन्…

गणेश दळवी आष्टी-तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना साहेब नाहीत,साहेब आताच गेले,साहेब आज आले नाहीत,साहेब मिटींगला गेलेत,हीच धून खाजगी कर्मचाऱ्यांच्या वतीने ऐकायला मिळते.तलाठ्यांच्या भेटीला नागरिकांना,शेतकऱ्यांना दोन दोन महिने वाट पहावी…

प्रिझम कॉम्प्युटरचे संदीप दिगंबर सोले यांचे दुःखद निधन

click2ashti update-येथील प्रसिद्ध प्रिझम कॉम्प्युटरचे संचालक संदिप दिगंबर सोले यांचे शनिवार (दि.14) रोजी सकाळी दु:खद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे. आष्टी शहरातील छत्रपती संकुल येथे गेल्या १५…

महेश अशोकराव जोशी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

click2ashti update-येथील रहिवासी असलेले महेश अशोकराव जोशी यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.सध्या ते अहिल्यानगर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात "पैरवी अधिकारी" म्हणून ते काम करत आहेत. महेश…
कॉपी करू नका.