व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

आष्टी तहसिलदार पदाचा वैशाली नेमगोंडा पाटील यांनी पदभार स्विकारला

click2ashti update-गेल्या दिड महिन्यापासून आष्टी तहसीलदार पद हे रिक्त असल्याने अनेक जणांची कामे खोळंबली होती.आज शुक्रवार (दि.६) रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथील वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी तहसीलदार चा पदभार स्वीकारला आहे. येथील…

कड्यात टॅकरची दुचाकीला धडक;दुचाकीवरील पत्नी जागीच ठार

click2ashti update-आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे पत्नी आजारी असल्याने तिला कडा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून घेऊन आले होते.दवाखान्याचे काम आवरल्यानंतर पती,पत्नी आपल्या मालकीच्या दुचाकीवरून निघाले असता टॅकरच्या धडकेने…

आ.आजबेंनी रुग्ण सेवेला खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये-माऊली जरांगे

click2ashti update-नुकतेच कुसंळब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन लोकार्पण झाले.यामुळे कुसंळबसह परिसरातील नागरिकांना योग्य तो आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.ही आरोग्य सेवा आजतागायत अविरतपणे नित्यनियमाने सुरू आहे.मात्र…

पाणि प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आमदार आजबेंना पुन्हा विधानसभेत पाठवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

click2ashti update-गेल्या पाच वर्षात आमदार आजबे यांच्या चिकाटीने मतदारसंघासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी या सरकारने दिला आहे.आता पुन्हा या मतदारसंघातील राहिलेला महत्वाचे असलेला उजनीचे चार टिएमसी पाणी खुंटेफळ साठवण तलावासह इतर…

कॅमेरे बंद करण्याच्या अटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची “मराठा”आंदोलकांशी चर्चा

click2ashti update-आष्टी येथे जनसन्मान यात्रेचा कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी तीन वा.आष्टीत दाखल झाले.या वेळी निवेदन देण्यासाठी त्यांना मराठा बांधवांनी आरक्षणाबाबत जाब विचारला.निवेदन स्वीकारताना पवारांनी…

आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी ५५ हजार बहिणींसोबत चार भावांनी ही केले अर्ज दाखल

गणेश दळवी आष्टी-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आष्टी तालुक्यातून सुमारे 55 हजार बहिणींनी अर्ज दाखल केले असुन,यातील 36 हजार 130 बहिणींच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत.आणि या लाडकी बहीण योजनेत चार भावांनीही अर्ज दाखल केला असल्याचा…

रविवारी धनश्री पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा-चेअरमन धोंडे

click2ashti update-शहरातील धनश्री सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे.या सभेस सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी केले आहे. आष्टी शहरातील धनश्री…

जयदत्त सुरेश धस मित्र मंडळ आयोजित भव्य दहिहंडी महोत्सवाचा लाभ घ्या-संजय आजबे

click2ashti update-आष्टी शहरात जयदत्त सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने अतिशय भव्यदिव्य दहीहंडी आष्टी महोत्सव २०२४ आज बुधवार(दि.२८)ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता साजरा केला जाणार आहे.या भव्य दहीहंडी महोत्सवाचा मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रेमींनी लाभ…

“जनसन्मान यात्रेचा” गुरुवारी आष्टीत उपमुख्यमंत्री “अजित पवार” यांच्या…

click2ashti update-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेचे गुरुवार (दि.29) दुपारी तीन वाजता आष्टी शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर मोरेश्वर मंगल कार्यालयात…

फाशी द्या..फाशी द्या…बलात्कारीत आरोपींना फाशी द्या…!

click2ashti update-बदलापूर आणि कोलकत्ता अत्याचार घटनेतील आरोपींना फाशी देण्यासाठी कडा येथील सर्व शाळांमधील तीन हजार मुलींनी सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढली या रॅलीमध्ये सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड…
कॉपी करू नका.