व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

पविञ रमजान महिन्यास आजपासून सुरूवात

click2ashti update-१२ मार्चपासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. रमजान महिन्यात दिवसभर उपवास केला जातो. रात्री तरावीहची नमाज पठण आणि कुराणाचे पठण केले जाते.

आमदार धसांनी पञकारांना दिलेला शब्द पाळला; पञकार भवनाच्या सुशोभिकरणासाठी १५ लक्ष निधी मंजूर

click2ashti update-गेल्या अनेक वर्षापासून आष्टी तालुका पञकार संघाची असलेली पञकार भवनासाठी स्वत;च्या जागा व त्यावर पञकार भवन असावे हि मागणी आमदार धस यांनी मार्गी लावत पञकारांसाठी पञकार भवन व आता पञकार भवनाच्या सुशोभिकरणाच्या कामांसाठी नगर…

आपल्यातीलच काहि सहकार्यांने विरोधात काम केल्याने माझा पराभव-माजी आ.भिमराव धोंडे

click2ashti update-२०१९ च्या विधानसभा निवडणूकीचा भाजपाने सर्व्हे केला असता मराठवाड्यात भाजपाची एकमेव विजयाची जागा हि आष्टी विधानसभा मतदार संघाची होती.परंतु भाजपाच्या काहि लोकांनी आपल्या विरोधात काम केल्याने मला पराभवाला सामोरे जावे…

चोभानिमगाव मध्ये भाजपच्या गाव चलो अभियान:गावक-यांनी लावला उधाळून

click2ashti update-आष्टी तालुक्यातील कानिफनाथ विद्यालयात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गुरुवारी गाव चलो अभियान कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपचे मोदी फडणवीस यांचे बॅनर लागल्याने आंदोलनकर्ते संतप्त होऊन भाजपच्या…

BREAKING NEWS-2000 रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार;रिझर्व्ह बॅकेचा मोठा निर्णय

click2ashti update- 2000 रुपयांच्या नोटा यापुढे चलनात कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला…

जिल्हावासियांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा आनंदच;पण कामात गती नसल्याचेही दुख-खा.प्रितम मुंडे

click2ashti update-एक-एक पल्ला गाठत ही रेल्वे पुर्ण होत आहे.लवकरच बीड जिल्हावासियांचे लवकरच पुर्ण होऊन,देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी बीड जिल्ह्यासाठी रेल्वेला भरभरून निधी देत असल्याने लवकरात-लवकर अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्ण होणार…

लोकसभेत बीडचा भाजपाचा उमेदवार कुणीही असो आपण कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करून देशाला पुन्हा…

click2ashti update-आष्टी(प्रतिनिधी)-स्त्री मुख्य पदावर असण्याचा समाजाला फायदा असतो.आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो.मनुष्य योनीत जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला संघर्षाला सामोरे जावे लागते.मात्र आता चांगल्या व्यक्तीला,चांगल्या…

युवा नेते राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

click2ashti update-जामगावचे सरपंच तथा युवा नेतृत्व राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रक्तदान शिबिर, महिलांसाठी हळदी कुंकू,होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा तसेच मोफत दंत…

दुस-या लग्नाला विरोध केल्याने विवाहीतेवर चाकूने हल्ला;आष्टी पोलिसांत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

click2ashti update-दुस-या लग्नाला विरोध करणा-या विवाहीतेवर पती,दिर व सासूने मारहाण करूत चाकूने हल्ला केल्याची घटना आष्टी तालुक्यातील चिखली या गावात घडली असून,आष्टी पोलिसांत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती,दिर अन् सासूवर गुन्हा दाखल करण्यात…

आज आष्टीत शिवजन्मोत्सवानिमित ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे किर्तन

click2ashti update-छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याकीर्तन सोहळ्याने आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार…
कॉपी करू नका.