व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

अखेर महत्त्वाकांक्षी शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव थेट जलवाहिनी कामाची निविदा प्रसिद्ध

click2ashti update-आष्टी तालुक्यातील सतत दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट जलवाहिनी कामाची निविदा सूचना…

स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेची सदिच्छा विरूध्द एकता अशी होणार लढत; 17 जागेसाठी 34 उमेदवार…

click2ashti updae-आष्टी तालुक्यातील शिक्षकांची आर्थिक जननी असलेल्या विवेकानंद शिक्षक पतसंस्था निवडणुकीमध्ये आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 79 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात उतरले असून ही लढत दोन…

जास्तीचा मोबदला मिळण्यासाठी त्याने चक्क कोर्टाचा निकालच बदलला…!

click2ashti update-मावेजाच्या प्रकरणात २०१६ साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला.परंतु नंतर यातील सहा पानेच बदलण्यात आली.हा प्रकार २०१६ ते २०२२ या काळात घडला.सहायक सरकारी वकील यांना समजताच त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास हा प्रकार आणून…

गोचिडा सारखे चिकटून असलेल्या प्रस्थापितांना या निवडणूकीत थारा नाही-बाळासाहेब महाडीक

click2ashti update-गेल्या अनेक वर्षापासून गोचिडा सारखे चिकटून असलेल्या प्रस्तापितांना यावर्षी थारा नसून,स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीत परिवर्तन होणारच असल्याचा निर्धार शिक्षकांनीच केला आहे.त्यामुळे आता परिवर्तनाचे वारे…

स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर;विरोधकांचा जोर वसरला..!

click2ashti update-आष्टी तालुक्यातील शिक्षकांची प्रतिष्ठीत समजली जाणारी स्वामी विवेकानंद सहकारी शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहिर झाली असून,या निवडणूकीत १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.परंतु अर्ज माघार घेण्यासाठी १५ दिवसाचा अवधी…

शहरातील अतिक्रमाणाचा फुगारा,नगर पंचायतने काढला;आष्टी नगर पंचायतची धडक कारवाई

click2ashti update-शहरातील मुख्य चौकात रस्त्यालगत, दुकानदारांनी आप-आपल्या दुकानांसमोर थाटलेला अतिक्रमणाचा फुगारा आष्टी नगर पंचायतने हाटवल्याने शहराने मोकळा श्वास घेतला आहे.या कारवाईमुळे नगर पंचायतचे कौतुक होत आहे. आष्टी शहरातील…

शहादेव पिंपळे यांना मैत्रा फाऊंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

click2ashti update-आष्टी तालुक्याती जि.प.प्रा.शा.गणगेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शहादेव आजिनाथ पिंपळे यांना मैत्रा फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.जेष्ठ साहित्यिक…

स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल

click2ashti update-स्वामी विवेकानंद सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून,तर १५ डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एम.राऊत यांनी…

मराठा आरक्षणाचे अंदोलन सरकारने गांभिर्याने घ्यावे,नसता मोठा अनर्थ होऊ शकतो-आ.बाळासाहेब आजबे

click2ashti update-सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा व धनगर आरक्षणा प्रश्न अनुषंगाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी मराठा व धनगर समाजा च्या मागणीचा विचार करून 24…

ऊसतोडणी कामगार व मुकादम यांची मुकी-बहिरी हाका या सारखी आवस्था;या अधिवेशनात प्रश्न मार्गी लावावा…

click2ashti update-"राज्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणे, साळणे व त्यांच्या मोळ्या बांधून बैलगाड्या तसेच ट्रॅक्टर,मालट्रकमध्ये भरुन तो साखर कारखान्यांपर्यंत पोहोचविणे ही कामे करणारा मजूरांचा मोठा वर्ग कार्यरत आहे.हे मजूर मुख्यतः…
कॉपी करू नका.