व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

मल्टीस्टेटमुळे ठेवींदारांवर मरण्याची वेळ;सरकारने मल्टीस्टेटला निर्बध लावावेत

click2ashti update-लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेले पैसे आपले खाजगी उद्योग प्लॉटिंग जमिनी घेण्यासाठी तसेच कारखाने आणि उद्योगधंदे उभारण्यासाठी वापरायचे आणि मनी लॉन्ड्रींग करत संस्था बुडाल्या की फरार व्हायचे असा सगळा उद्योग बीड जिल्ह्यातील…

पोलिसांना गुंगारा देणारी सासू अखेर पोलिसांच्या ताब्यात;धामणगांव येथे केली अटक

click2ashti update-सासरच्या लोकाच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह घराजवळील विहीरीत आढळून आल्यानंतर अंभोरा पोलिस ठाण्यात सासरा,पती,सासू, दीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.पण सासू फरार झाली…

बीड जिल्ह्यातील आणखी एक मल्टीस्टेट धोक्यात..! ऐन दिवाळीत मल्टीस्टेटचे वाजले दिवाळं

click2ashti update-गेल्या वर्षभरात साधारणपणे दहा ते बारा मल्टीस्टेटला कुलूप लागल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.मल्टीस्टेटच्या माध्यमातून हजारो रूपायांच्या ठेवी गोळा करत त्यातून हे मल्टीस्टेट चालक गोरगरीबांच्या ठेवलेल्या ठेवीतून आपला…

मुलांमध्ये संभाजीनगर,मुलींमध्ये लातूरचा संघ विजेता

सचिन रानडे आष्टी-येथील अनिषा ग्लोबल शाळेच्या क्रीडा मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद,अनीषा ग्लोबल इंग्लिश स्कूल,आमदार सुरेश धस यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्ष वयोगटाच्या मुला मुलींच्या…

विवाहितीच्या आत्महत्येला वेगळी कलाटणी; पतीसह,सासू,सासरा,दिरावर गुन्हा दाखल

click2ashti update-रागाच्या भरात घरातून बायको निघून गेल्याची तक्रार अंभोरा पोलिसांत नवराने दिली होती.त्यानंतर दोन दिवसांनीच बायकोचा मृत्यूदेह स्वता;च्या विहीरीत सापडला पण हि आत्महत्या केली नसून,सासरच्या मंडळीने माझ्या मुलीचा छळ करून तिला…

बेपत्ता विवाहितेचा विहीरीत आढळला मृतदेह;आत्महत्या की घातपात?

click2ashti update-कौटुंबिक कलह सुरू असल्याने २६ नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता झालेल्या (२५) वर्षीय विवाहितेचा मृतदेह बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याच्या घराजवळील स्व मालकीच्या विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.कोमल श्रीकांत राऊत…

विकास कामात बोगसगिरी खपवून घेतली जाणार नाही-खा.प्रीतम मुंडे

click2ashti update-माझ्या नऊ वर्षाच्या खासदारकीच्या काळात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून त्यामध्ये रस्त्याचे कामे जास्त झाल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. यापुढेही विकासाची गंगा अशीच वाहत राहणार असून…

कार झाडावर आदळुन दोन ठार,दोन गंभीर जखमी

click2ashti update-शिर्डी येथून तुळजापुरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात झाडावर आदळली.या भीषण अपघातात चालकासह एक महिला जागीच ठार झाली.तर दोन भावंडे गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा…

श्री.संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या दिनदर्शिकेचा आष्टीत प्रकाशन सोहळा संपन्न;शहरातील नागरीकांची…

click2ashti update-आष्टी-संपुर्ण राज्यात शाखाविस्तार असलेली व लोकांच्या विश्वासाला वेळोवेळी पाञ ठरलेल्या श्री.संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आष्टी येथील शाखेत संपन्न झाला.या वेळी बँकेचे खातेदार, व्यापारी व…

ट्रकने कट मारल्याने ट्रॅव्हल्स खड्ड्यात;पुणे नांदेडचा ट्रॅव्हल्सचा अपघात

click2ashti update- शुक्रवारी रात्री पुण्याहून नांदेडला प्रवाशी घेऊन निघालेल्या माऊली ट्रॅव्हल्स ला बीडवरून अहमदनगर कडे जाणार्‍या एका ट्रक ने कट मारल्याने ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटुन ट्रॅव्हल्स खड्ड्यात गेली. नशीब बलवत्तर म्हणून…
कॉपी करू नका.