Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
ए-१ नेत्याने आणली बी-१ कामाच्या निविदेसाठी मान्यता;शिंपोरा ते खुंटेफळ तलावातील जलवाहिनीचे काम लागणार…
click2ashti update-आष्टी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा मिळण्यासाठी खुंटेफळ साठवण तलाव हा अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यातील महत्वाचा भाग असलेली उजनी जलाशय शिंपोरा ते थेट खुंटेफळ साठवण अशी जलवाहिनी (संरेखा) या १४०० कोटी…
आष्टीतील व्यापारी अजित पंढरे यांचे निधन
click2ashti update-आष्टी शहरातील भाग्यश्री जनरल स्टोअर्सचे मालक अजित सुरेश पंढरे यांचे रविवार दि.५ रोजी दुपारी २ वा.दुख;द निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ५४ होते.
आष्टी शहरातील गेल्या तीस पसतीस वर्षापासून भाग्यश्री जनरल स्टोअर्सचे…
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे चे काम प्रगतीपथावर वर्षाअखेर रेल्वे धावणार
click2ashti update-अहमदनगर- बीड -परळी नवीन लाईन हा एकूण लांबी २६१.२५ किमी प्रकल्प असून,मागील वर्षी २३ संप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ कि.मी.पुर्ण अहमदनगर ते न्यू आष्टी फेरीही सुरू झाली आहे.या न्यू आष्टी ते इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.रेल्वे मार्ग…
मागे घ्या…खोटे गुन्हे मागे.आ.धस यांच्या कुटुंबावरील खोटे गुन्हे मागे घ्या…रॅली काढत एकच…
click2ashti update-आ.सुरेश रामचंद्र धस suresh Dhas आणि त्यांचे कुटुंबीयांच्या बदनामीचे कटकारस्थान करून राजकीय षडयंत्र थांबावावे तसेच या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करून आ.सुरेश धस dhas यांची व कुटुंबाची बदनामी थांबावी व संबधीतावर गुन्हे दाखल…
आमदार आजबेसह दहा आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट;आरक्षणा बाबत विशेष अधिवेशनाची केली मागणी
click2ashti update-मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार- खासदारांनी मुंबई सोडू नये.सरकारवर दबाव गट तयार करा असे सांगितल्यानंतर आता सर्वपक्षीय मराठा आमदारांनी राजभवनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.या आमदारांनी…
मराठ्यांच्या अंदोलनाची धग पेटली;नेत्यांची फाटली…!
click2ashti update-गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणावर "ब्र"शब्द न काढणारा आमदार,खासदार आज अंदोलनाची धग पेटल्यावर पोपटासारखे बोलत आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे जाहिर करतांना दिसत आहे.त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या…
आष्टी तहसिलदारांची गाडी जळून भस्मसात;पहाटे अडीच ची घटना
click2ashti update-सध्या मराठा आरक्षणासाठी सर्वच आक्रमक भूमिका घेत असून,त्याच पार्श्वभूमीवर आष्टीचे तहसीलदार यांच्या गाडीला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.या आगीत गाडीचे संपर्ण नुकसान झाले असून,हि आग अचानक लागली की लावली…
मराठा आंदोलनामुळे षंढ म्हणून घरात बसण्याची वेळ माझ्यासह सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्यावर आली-आमदार सुरेश…
click2ashti update-कोरोना काळात 24 तास बाहेर असणारा मी आता मात्र मराठा आंदोलनामुळे षंढ म्हणून घरात बसण्याची वेळ माझ्यासह सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्यावर आली आहे ही अत्यंत खेद जनक बाब आहे.शासनाने या बाबत मराठा समाजाचा उद्रेक होण्या आगोदरच आता…
कुणबी समाज कोण आहे,ते कुण्या येड्या गबाळ्यांना सांगायची गरज नाही-ह.भ.प.अशोक भोसले
click2ashti update-संत तुकारामाच्या गाथेत १६०० वर्षापुर्वी संत तुकारामाने लिहून ठेवले आहे की,कुणबी समाज कोण आहे.त्यावेळेस लिहून ठेवल्याने आता कुणबी कोण आहे ते कुण्या येड्या गबाळ्यांना सांगायची गरज नसल्याचे प्रतिपादन ह.भ.प.अशोक महाराज भोसले…
अपघात वार;आष्टी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात नऊ ठार,१२ जखमी
click2ashti update-मुंबईहून बीडला निघालेल्या सागर ट्रॅव्हल्सचा आष्टी शहरापासून बारा कि.मी.अंतरावर असलेल्या गांधनवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात पाच ठार झाले असून,नऊ जण जखमी झाले असून,दुसरा अपघात…