Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसऱ्या मेळाव्याला मी तोंड दाखवणार नाही-पंकजा मुंडे
click2ashti update-ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसऱ्या मेळाव्याला मी तोंड दाखवणार नाही,मी नीतीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. तुम्ही पैसे जमा केले, तेव्हा मला कळाले की, बँकांची नाही,तर तुमची कर्जदार आहे.आरे मुंडे साहेबांना जाऊन दहा…
अदिवासी महिलेला विवस्ञ करून मारहाण प्रकरणाची संपूर्ण घटना खोटी,बोलवता धनी वेगळाच-आमदार सुरेश धस
click2ashti update-वाळुंज येथील घटना संपूर्णपणे खोटी असून या घटनेमागे "बोलवता धनी " वेगळाच आहे.घटनेचा या ठिकाणी काढण्यात आलेल्या व्हिडिओत छेडछाड करण्यात आला आहे.छेडछाड करुन तो व्हिडिओ दाखवण्यात येत आहे.या घटनेमध्ये कुठलाही तथ्यं नाही,…
मनोज जरांगे पाटील यांनी अंदोलनाची पुढील दिशा केली जाहिर;कसं होणार अंदोलन,काय आहे आदेश
click2ashti update-मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली 24 ऑक्टोबरची डेडलाईन संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्या आधीच मनोज जरांगे पाटील आपल्या लढ्याची नवी दिशा निश्चित केली असून 24 तारखेला न्याय न मिळाल्यास 25 ऑक्टोंबरपासून…
रस्ताचे काम दर्जेदार व्हावे म्हणून गावक-यांनी पुढाकार घ्यावा-आमदार सुरेश धस
click2ashti update-गावातील रस्ताचा काम चांगले झाले तर गावातील दळण-वळण वाढवून गावची आर्थिक स्थिती मजबूत होते.यासाठी आपल्या गावाला मंजूर झालेला रस्ता दर्जेदार होण्यासाठी गावक-यांनी पुढाकार घेऊन चांगले काम करून घ्यावे,तसेच उर्वरित रस्ताही…
आज 13 कोटी 33 लक्ष रू.च्या विकास कामांचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ
click2ashti update-आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी आणि ठोंबळ सांगवी येथे एकूण 13 कोटी 33 लाख रु. किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ आज शनिवार दि.21/10/2023 रोजी आ.सुरेश धस यांच्या हस्ते होत आहे.
आष्टी तालुक्यातील पुढील प्रमाणे कामे,…
आता शहरातील मालमत्ताची होणार नंबरींग नागरिकांनी सहकार्य करावे नगर पंचायतचे अवाहन
click2ashti update-आष्टी नगरपंचायत हद्दीतील नव्याने इमारत बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र घेतलेल्या मिळकत धारकास,भोगवटादार,भाडेकरु,मोकळ्या भूखंडाचे मालक त्यांचे नियुक्त केलेले प्रतिनिधीच्या मिळकतींचे सर्व्हे करण्याचे काम हाती घेण्यात आले…
मुंबई येथून बीडला डिझेल घेऊन निघालेला टँकर पेटला;चालक सुखरूप
click2ashti update-मुंबई येथून बीडला डिझेल घेऊन निघालेला टँकर चालक मराठवाडी फाट्यावर टायर गार होण्यासाठी थांबुन चहा पिण्यासाठी गेला असता पाठीमागील टायर फुटून इलेक्ट्रिक शाॅट सर्किट होऊन डिझेलचा टॅकर पेटल्याची घटना १९ रोजी मध्यरात्री एकच्या…
अहमदनगर-न्यू आष्टी आजपासून रेल्वेसेवा बंद;रेल्वे विभागाने केले जाहिर
click2ashti update-सोमवारी अचानक लागलेल्या आगीमुळे गाड़ी क्र. 01401/01402 अहमदनगर-न्यू आष्टी-अहमदनगर हि गाड़ीचा रॅक उपलब्ध नसल्यामुळे आज दिनांक 17.10.2023 ते पुढील आदेश येई पर्यंत ट्रेन रद्द करण्याचे मध्य रेल्वे प्रसाशनने ठरविले आहे.तरी सर्व…
न्यू आष्टी-अहमदनगर डेमू रेल्वेने घेतला पेट;कोणतीही जिवीतहानी नाही
click2ashti update-अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेने आज न्यू आष्टीवरून अहमदनगरकडे जातांना नारायण डोहच्या पुढे असलेल्या नगर सोलापूर हायवे वरील गेट जवळ अचानक पेट घेतल्याने,एकच खळबळ उडाली आहे.या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून आगेचे कारण माञ…
राम खाडेच्या कथित हल्ल्याची सखोल चौकशी करा;आरोप सिध्द न झाल्यास खाडेवर गुन्हा दाखल करा-आ.सुरेश धस
click2ashti update-येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांचे वर दि.९ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार राम खाडे यांनी केली असून त्यामध्ये आ.सुरेश धस, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांचे विषयी तक्रार करण्यात आली आहे…